शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

निर्घृण अत्याचाराची ‘सर्वोच्च’ दखल, कोलकाता प्रकरणाची सुप्रीम काेर्टात मंगळवारी सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 06:31 IST

Kolkata doctor rape and murder : कनिष्ठ डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि निघृण हत्येमुळे देशभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

नवी दिल्ली/कोलकाता : कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि निर्घृण हत्येची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली असून, या प्रकरणाची सुनावणी २० ऑगस्ट रोजी ठेवली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड याप्रकरणाची सुनावणी करणार आहेत.

२० ऑगस्टच्या सुनावणी प्रकरणांच्या यादीनुसार सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठात मंगळवारी कोलकातातील प्रकरणाची सुनावणी होणार आहे.  कनिष्ठ डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि निघृण हत्येमुळे देशभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

ओळख उघड, ६० जणांना समन्स पीडित महिला डॉक्टरची ओळख उघड केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजपच्या माजी खासदार लॉकेट चटर्जी व दोन प्रसिद्ध डॉक्टरांसह ६० जणांना समन्स पाठवले आहे.  गृहमंत्रालयाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, कायदा व सुव्यस्थेसंदर्भात दर दोन तासांनी अहवाल पाठवण्याचे निर्देश सर्व राज्यांना दिले आहेत. दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारने महिला डॉक्टरांना रात्रपाळीचे काम न देण्याचे निर्देश सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना व रुग्णालयांना दिले आहेत.

सीबीआयला मानवी अवयव तस्करीचा संशयया प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागाने(सीबीआय) चौकशी सुरू केल्यानंतर धक्कादायक बाबी समोर येत आहे. मानवी अवयवांची तस्करीचा भंडाफोड होऊ नये म्हणून महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची शंका सीबीआयने व्यक्त केली आहे. सीबीआयने दोन दिवसांत १९ लोकांची चौकशी केली. पीडित डॉक्टरच्या वर्गमित्रांची व इतर लोकांची चौकशी केल्यानंतर यापैकी अर्ध्याहून अधिक लोकांनी या रुग्णालयात मानवी अवयवांच्या तस्करीचे रॅकेट सुरू असल्याची माहिती सीबीआयला दिली. सीबीआय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांचे कॉल डिटेल व चॅटची माहिती एकत्र करत आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय