शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमधील अपघातात 35 जणांचा मृत्यू; दुर्घटनेबद्दल पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दु:ख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 13:49 IST

अपघातात 35 जणांचा मृत्यू, 17 जखमी

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या बस अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केलं आहे. किश्तवाडमध्ये झालेला अपघात हृदयद्रावक असल्याचं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचं मोदी म्हणाले. या अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुनावणी व्हावी, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. जम्मू काश्मीरमध्ये आज सकाळी एका बसला अपघात झाला. यामध्ये 35 जणांचा मृत्यू झाला. तर 17 जण जखमी झाले आहेत. सध्या घटनास्थळी प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे. बस केशवानहून किश्तवाडला जात असताना हा अपघात झाला. यामध्ये जखमी झालेल्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सकाळी पावणे आठच्या सुमारास हा अपघात झाला. बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यानं ही दुर्घटना घडल्याचं स्थानिकांनी सांगितलं. किश्तवाडमधील भीषण अपघाताबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनीदेखील दु:ख व्यक्त केलं. किश्तवाडमधील अपघातात झालेल्या जीवितहानीची माहिती मिळताच दु:ख झालं. माझ्या सहवेदना मृतांच्या कुटुंबासोबत आणि नातेवाईकांसोबत आहेत. या अपघातात जखमी झालेल्यांची प्रकृती लवकर सुधारावी, अशी प्रार्थना करतो, असं शहांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. मोदी, शहांसोबतच जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनीदेखील मृतांना श्रद्धांजली वाहिली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAccidentअपघातAmit Shahअमित शहा