शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

VIDEO: केरळमध्ये ABVP, BJP कार्यकर्ते आणि पोलिसांत धुमश्चक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 4:29 PM

आक्रमक कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा करत अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या.

नवी दिल्ली : केरळातील तिरुवनंतपुरमध्ये भारतीय जनता युवा मोर्चा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यादरम्यान कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा करत अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, एसएफआय कार्यकर्ता अखिल याच्यावरील हल्ल्याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये निदर्शने केली. दरम्यान, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केरळपोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली एसएफआयच्या आठ सदस्यांविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. 

दरम्यान, केरळमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकपा) यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळते. दोन्ही पक्ष एकमेकांवर नेहमची आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. कन्नूर जेलमध्ये 2004 मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्याची हत्या केल्याप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या नऊ कार्यकर्त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. देशातील पहिलीच ही राजकीय हत्या जेलच्या आतमध्ये झाल्याची शक्यता आहे. त्यानंतर अनेकदा केरळमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी यांच्यातील वाद पाहयला मिळतो.  

टॅग्स :KeralaकेरळPoliceपोलिसBJPभाजपा