शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

काेटींवरून लाखांवर आले मंत्र्यांचे उत्पन्न, साेने, हिऱ्यांसह महानगरात आहे भूखंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 06:44 IST

Kerala Lok Sabha Election 2024: काँग्रेसचे नेते शशी थरुर आणि भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्यात तिरुवनंतपुरम मतदारसंघातत लढत हाेणार आहे. राजीव यांच्याकडे एकूण २८ काेटी रुपयांची संपत्ती आहे.  

तिरुवनंतपुरम : काँग्रेसचे नेते शशी थरुर आणि भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्यात तिरुवनंतपुरम मतदारसंघातत लढत हाेणार आहे. राजीव यांच्याकडे एकूण २८ काेटी रुपयांची संपत्ती आहे.  याशिवाय त्यांची पत्नी अंजू यांच्याकडे १२ काेटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे.  राजीव यांच्या उत्पन्नात माेठी घट झाली असून त्यांच्या पत्नीचे उत्पन्न माेठ्या प्रमाणात वाढले आहे.

अशी वाढली संपत्ती-१९.४१ काेटी रुपयांचे राजीव यांच्यावर कर्ज आहे.-१.६३ काेटी रुपयांचे कर्ज त्यांच्या पत्नीवर आहे.-१३.६९ काेटी रुपयांची एकूण जंगम मालमत्ता-१२.४७ काेटी रुपयांची संपत्ती पत्नीकडे.-१४.४० काेटी रुपये मूल्य असलेला बंगळुरू येथे भूखंड.-१०.३८ काेटी रुपयांच्या विविध बँकांमध्ये ठेवी.-६०.५५ लाख रुपयांच्या ठेवी पत्नीच्या विविध बँकांत आहेत.-४१.२९ काेटी रुपयांचे कर्ज त्यांनी दिलेले आहे.-३६९ ग्रॅम व हिरे असे मिळून ३.२५ काेटी रुपयांचे साेने व इतर मौल्यवान वस्तू आहेत.-६,१०० ग्रॅम साेने राजीव यांच्या पत्नीकडे असून त्याची किंमत ३.५९ काेटी रुपये आहे.

उत्पन्न घटलेn५.५९ लाख रुपये उत्पन्न राजीव यांचे २०२२-२३ या आर्थिक वर्षात हाेते.n४.४८ काेटी एवढे उत्पन्न उत्पन्न २०१९-२० मध्ये हाेते. 

टॅग्स :kerala Lok Sabha Election 2024केरळ लोकसभा निवडणूक 2024thiruvananthapuram-pcतिरुवनंतपुरमBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४