केरळमध्ये पावसाचं थैमान; आतापर्यंत 73 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 17:09 IST2018-08-16T17:06:12+5:302018-08-16T17:09:35+5:30

केरळमध्ये 8 ऑगस्ट पासून सुरू असलेल्या पावसाने थैमान घातलं आहे. पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांना महापूर आला असून आतापर्यंत या पावसामध्ये 73 पेक्षा अधिक जणांचा बळी गेला आहे.

kerala flood 73 people die | केरळमध्ये पावसाचं थैमान; आतापर्यंत 73 जणांचा मृत्यू

केरळमध्ये पावसाचं थैमान; आतापर्यंत 73 जणांचा मृत्यू

केरळमध्ये 8 ऑगस्ट पासून सुरू असलेल्या पावसाने थैमान घातलं आहे. पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांना महापूर आला असून आतापर्यंत या पावसामध्ये 73 पेक्षा अधिक जणांचा बळी गेला आहे. पाहूयात केरळमधीलपूरपरिस्थितीचे काही फोटो...


Web Title: kerala flood 73 people die