काही दिवसांसाठी केजरीवालांची 'बोलती बंद', कारण...

By Admin | Updated: September 15, 2016 17:02 IST2016-09-15T17:02:00+5:302016-09-15T17:02:00+5:30

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पुढील काही दिवस बोलू शकणार नाहीत. बंगळुरुतील नारायण हेल्थ सिटी रूग्णालयात मंगळवारी त्यांच्या जिभेवर शस्त्रक्रिया करण्यात

Kejriwal's 'speech stopped' for a few days, because ... | काही दिवसांसाठी केजरीवालांची 'बोलती बंद', कारण...

काही दिवसांसाठी केजरीवालांची 'बोलती बंद', कारण...

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली,दि.15- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पुढील काही दिवस बोलू शकणार नाहीत.  बंगळुरुतील नारायण हेल्थ सिटी रूग्णालयात मंगळवारी त्यांच्या जिभेवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना काही दिवस बोलता येणार नाही. 

जवळपास 40 वर्षांपासून केजरीवालांना खोकल्याचा त्रास होत होता.  जिभेची लांबी काहीशी वाढल्यामुळे त्यांच्या जिभेवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर  घशाचा त्रास दूर होणार आहे मात्र त्यासाठी केजरीवालांना काही दिवस तोंडाला आराम देणं गरजेचं आहे. 

Web Title: Kejriwal's 'speech stopped' for a few days, because ...