शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
5
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
6
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
7
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
8
Gemology: भाग्यरत्न घातल्याने खरोखरंच भाग्य बदलते का? कोणत्या रत्नाचा काय प्रभाव पडतो जाणून घ्या!
9
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
10
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
11
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
12
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
13
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
14
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
15
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
16
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
17
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
18
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
19
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
20
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!

Karunanidhi Death Update : जेव्हा करुणानिधींनी 46 वर्षांनंतर बदलला आपली ओळख बनलेला काळा चष्मा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2018 8:37 PM

Karunanidhi Death Update : करुणानिधी यांच्या व्यक्तिमत्वाबाबतची अशीच एक आठवण म्हणजे ते वापरत असलेला आणि त्यांची ओळख बनलेला काळा चष्मा. 

चेन्नई - तामिळनाडूच्याराजकारणातील दिग्गज व्यक्तिमत्त्व असलेल्या एम. करुणानिधी यांचे आज निधन झाले. मात्र राजकारण, चित्रपट आणि साहित्य क्षेत्रातील योगदानामुळे करुणानिधी कायम सर्वांच्या आठवणीत राहतील. करुणानिधी यांच्या व्यक्तिमत्त्वाबाबतची अशीच एक आठवण म्हणजे ते वापरत असलेला आणि त्यांची ओळख बनलेला काळा चष्मा. करुणानिधी यांनी मृत्यूपूर्वी वर्षभरापर्यंत एक विशिष्ट्य काळा चष्मा वापरला होता. सुमारे 46 वर्षे काळा चष्मा ही करुणानिधींच्या पेहरावाची ओळख बनली होती. राजकारण, लेखक, कवी अशा विविध भूमिका यशस्वीरीत्या बजावणाऱ्या करुणानिधी यांनी वयाच्या 94 व्या वर्षी काळ्या चष्म्याला अलविदा केले होते. त्यानंतर त्यांनी जर्मनीहून मागवलेला नवा चष्मा वापरण्यास सुरुवात केली होती.  2017 साली करुणानिधी यांनी जेव्हा चष्मा बदलण्याचा निर्णय घेतला तेव्हा चेन्नईतील प्रसिद्ध विजय ऑप्टिकल्सवे नव्या फ्रेमसाठी संपूर्ण देशभरात शोध सुरू केला. अखेर सुमारे 40 दिवसांच्या शोधानंतर करुणानिधी यांच्यासाठी खास जर्मनीवरून चष्मा मागवण्यात आला. या चष्म्याची फ्रेम हलकी होती. त्याने करुणानिधी यांच्या 46 वर्षे जुन्या चष्म्याची जागा घेतली. मात्र हा नवा चष्मा करुणानिधी यांची फार काळ साथ देऊ शकला नाही.  

टॅग्स :KarunanidhiकरुणानिधीTamilnaduतामिळनाडूPoliticsराजकारण