lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
करुणानिधी

करुणानिधी

Karunanidhi, Latest Marathi News

एम. करुणानिधी हे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमके या पक्षाचे प्रमुख होते. त्यांनी सुमारे सहा दशकांपासून तामिळनाडू आणि देशाच्या राजकारणावर आपला ठसा उमटवला होता. 3 जून 1924 रोजी जन्मलेल्या मुत्तुवेल करुणानिधी यांनी तामिळ चित्रपट सृष्टीमधील एक पटकथा लेखक म्हणून कारकीर्दीस प्रारंभ केला होता. पुढे वयाच्या 14 व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला होता.
Read More
Narayan Rane : नारायण राणेंच्या अगोदरही केंद्रीय उद्योगमंत्र्यांना झाली होती अटक, कारण... - Marathi News | Narayan Rane : Union Industry Minister was arrested even before Narayan Rane, karunanidhi, mursoli maran and T.R. baalu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Narayan Rane : नारायण राणेंच्या अगोदरही केंद्रीय उद्योगमंत्र्यांना झाली होती अटक, कारण...

Narayan Rane : नारायण राणेंना अटक झाल्यानंतर राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. राणेंच्या अटकेनंतर कायदेशीर बाबींवरही चर्चा झाली. मात्र, कायदेशीर मार्गानेच अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे. ...

करुणानिधींच्या कुटुंबात भाऊबंदकी, मोठ्या भावाने स्टॅलिनविरोधात दंड थोपटल्याने द्रमुकमध्ये फूट अटळ - Marathi News | Stalin will never be the Chief Minister of Tamil Nadu - M K Alagiri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करुणानिधींच्या कुटुंबात भाऊबंदकी, मोठ्या भावाने स्टॅलिनविरोधात दंड थोपटल्याने द्रमुकमध्ये फूट अटळ

Tamilnadu Politics News : करुणानिधींच्या द्रमुक पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले त्यांचे ज्येष्ठ पुत्र एम.के. अलागिरी यांनी बंधू आणि डीएमकेचे प्रमुख स्टॅलिन यांच्याविरोधात रणशिंग पुकारले आहे. ...

राहुल गांधीच पंतप्रधानपदाचे उमेदवार? डीएमकेकडून प्रस्ताव  - Marathi News | Rahul Gandhi is the PM candidate? Proposal from DMK | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधीच पंतप्रधानपदाचे उमेदवार? डीएमकेकडून प्रस्ताव 

डीएमकेचे नेते करुणानिधी यांच्या पुतळ्याचे अनावरण चेन्नईतील डीएमकेच्या मुख्यालयात काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूही हजर होते.  ...

स्वायत्त संस्थांवरील हल्ले कदापी खपवून घेणार नाही; राहुल गांधी यांचा इशारा - Marathi News | The attacks on institutions will not be allow; Rahul Gandhi's sign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वायत्त संस्थांवरील हल्ले कदापी खपवून घेणार नाही; राहुल गांधी यांचा इशारा

डीएमकेचे नेते करुणानिधी यांच्या पुतळ्याचे अनावरण चेन्नईतील डीएमकेच्या मुख्यालयात काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. ...

द्रमुकचे अध्यक्ष झाल्यावरही स्टॅलिन यांना आव्हानांचा सामना करावाच लागणार - Marathi News | Stalin will be the DMK president but there will be challenges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :द्रमुकचे अध्यक्ष झाल्यावरही स्टॅलिन यांना आव्हानांचा सामना करावाच लागणार

गेली अनेक वर्षे स्टॅलिन हे जरी करुणानिधी यांचे उत्तराधिकारी मानले जात असले तरी त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. ...

 ...तर स्वतःला जमिनीत पुरुन घेतलं असतं- स्टॅलिन - Marathi News | Would have been buried at Marina myself if space for Karunanidhi not given: Stalin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : ...तर स्वतःला जमिनीत पुरुन घेतलं असतं- स्टॅलिन

सुरुवातीला तामिळनाडू सरकारने करुणानिधींच्या दफनविधीला मरिना समुद्रकिनारा येथे जागा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने मरिना येथेच दफनविधी करण्यास परवानगी दिली ...

करुणानिधींचा उत्तराधिकारी कोण? डीएमकेमध्ये गृहकलहाला सुरुवात - Marathi News | Who is the successor of Karunanidhi? alagiri said the real dmk cadre supports me | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करुणानिधींचा उत्तराधिकारी कोण? डीएमकेमध्ये गृहकलहाला सुरुवात

डीएमकेचे सच्चे कार्यकर्ते, नेते आपल्यासोबत असल्याचा अलगिरी यांचा दावा ...

राजकीय गुरुच्या ‘कुशीत’ घेतली चिरनिद्रा - Marathi News | Chaplain of the political guru took 'Kushit' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकीय गुरुच्या ‘कुशीत’ घेतली चिरनिद्रा

दफनस्थानावरून झालेल्या वादातून द्राविडी पक्षांमधील आपसातील वितुष्ट मृत्यूनंतरही संपत नसल्याचे क्लेषकारी चित्र पाहायला मिळाले. ...