शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

एका रात्रीत मिठाईवाला बनला करोडपती

By admin | Updated: February 22, 2017 16:26 IST

फतेहाबाद जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील मिठाईवाला चक्क करोडपती बनला आहे.

ऑनलाइन लोकमतहिसार, दि. 22 - फतेहाबाद जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील मिठाईवाला चक्क करोडपती बनला आहे. पंजाब स्टेट बंपर ड्रामध्ये त्याला दीड कोटींची लॉटरी लागली आहे. अचानक आझाद सिंह करोडपती झाल्यानं गावानंही जल्लोष व्यक्त केला आहे. त्यामुळे गावक-यांनी जुलूस काढला आणि महिलांनीही गाण्यावर ठेका धरला. आझाद सिंह हे करोडपती बनल्यानंतर त्यांच्या घराबाहेर गावक-यांनी गर्दी झाली होती. आझाद सिंह म्हणाले, मला लॉटरी खेळण्यात कोणतीही आवड नव्हती, मात्र दोन महिन्यांपूर्वी कामाच्या निमित्तानं सिरसा येथे गेलो असता रस्त्यावरही लॉटरीचे दुकान पाहिलं. त्यानंतर मला लॉटरी काढण्याची हुक्की आली आणि पंजाब स्टेट बंपर लॉटरीचं 200 रुपयांचं तिकीट विकत घेतलं. त्यानंतर सोमवारी दीपक लॉटरी एजन्सीमधून त्यांना फोन आला आणि त्यांना दीड कोटींची लॉटरी लागल्याचं कळवण्यात आलं. आझाद सिंह यांनी लॉटरी लागल्यानंतर पहिल्यांदा देवाचे आभार मानले. तसेच या रकमेचं काय करणार असल्याचं त्याला प्रश्न विचारण्यात आला असता, त्यानं काही रक्कम धार्मिक आणि सामाजिक कार्यांसाठी दान करणार असल्याचंही सांगितलं आहे. तसेच उर्वरित पैशानं स्वतःच्या घरची परिस्थिती सुधारणार आहे.