शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

कर्नाटक निकालातून उघडेल काँग्रेससाठी लोकसभेचे द्वार; प्रदेशाध्यक्षांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 05:32 IST

Karnatak Assembly Election 2023: प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना विश्वास; स्थानिक मुद्द्यांवर लाेकांचे लक्ष

बंगळुरू : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीचे निकाल नवीन सुरुवात करतील आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी दरवाजे खुले करतील, असे मत राज्याचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी व्यक्त केले. 

राज्यात १० मे रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तसंस्थेशी बोलताना शिवकुमार यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, २२४ सदस्यीय विधानसभेत काँग्रेस १४१ जागा जिंकेल. मोदी फॅक्टर’ दक्षिणेकडील राज्यात काम करणार नाही. येथे लोकांचे लक्ष स्थानिक आणि विकासाशी संबंधित मुद्द्यांवर केंद्रित आहे. 

मुख्यमंत्रिपदावरून संघर्ष नाहीत्यांच्यात आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून कोणताही संघर्ष नाही. भाजपचा पराभव करणे आणि काँग्रेसचा विजय निश्चित करणे, हे एकमेव उद्दिष्ट आहे, असे शिवकुमार म्हणाले. निवडणुकीत केवळ स्थानिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार की ‘मोदी विरुद्ध राहुल गांधी’ अशी लढत होणार? असा सवाल केला असता ते म्हणाले की, ही निवडणूक कर्नाटकशी संबंधित आहे. आम्हाला विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. 

निवडणूक-संबंधित गुन्ह्यांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण जास्त आचारसंहिता उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक दोषी आढळले आहेत. या गुन्ह्यांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण राज्यात जास्त आहे, असे कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार मीना यांनी सांगितले. २०१३ ते २०१९ या काळात झालेल्या निवडणुकांशी संबंधित ही आकडेवारी आहे. गेल्या वेळी २००० प्रकरणे दाखल करण्यात आली होती. ते म्हणाले की, आचारसंहिता लागू झाल्यापासून २९२ कोटी रूपये जप्त करण्यात आले आहेत.

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा