शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Election 2023: इम्रान आणि माफिया अतिक चांगले मित्र; काँग्रेसने स्टार प्रचारक बनवताच भाजपची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 14:42 IST

राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी यांना काँग्रेसने स्टार प्रचारक बनवले आहे.

Karnataka Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसने पक्षाचे राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी यांना आपला स्टार प्रचारक बनवल्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पक्षाने यावरुन काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. माफिया अतिक अहमद हा इम्रान प्रतापगढीचा गुरू असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

काय आहे भाजपचा आरोपकर्नाटकातील भाजप खासदार शोभा करंदलाजे यांनी काँग्रेसवर देसद्रोहासारखा गंभीर आरोप केला आहे. इम्रान प्ररतापकढी यांनी अतिक अहमदसोबत स्टेज शेअर केला होता. ते दोघेही चांगले मित्र आहेत. इम्रान अतिकला गुरु आणि भाऊ मानायचे. इम्रान यांनी कर्नाटकात येऊन हिंदुविरोधी भाषण केले. ते म्हणाले होते की, मुस्लीम हे डोकं टेकवणारे नाही तर ते डोकं कापणारे लोक आहेत.' 

शोभा करंदलाजे पुढे म्हणाल्या की, अतिक अहमद हा इम्रान प्रतापगढीला जेवणासाठी घरी बोलवायचा. तो अतिकवर शेर आणि कविता लिहायचा. अतिक अहमद स्टेजवर यायचा, तेव्हा त्याच्यावर लिहिलेल्या कविता इम्रान प्रतापकढी ऐकवायचे. अशा नेत्याला काँग्रेसने त्यांच्या स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान दिले आहे. यावरुनच काँग्रेसचा हात गद्दारांच्या पाठीशी असल्याचे दिसून येते, अशी टीकाही त्यांनी केली. 

काँग्रेस आणि तुष्टीकरण हे समानार्थी शब्दइम्रान प्रतापगढीबाबत संबित पात्रा म्हणतात की, भारताविरोधात बोलणाऱ्या अशा लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी काँग्रेस अनेक दिवसांपासून काम करत आहे. अशा पक्षाकडून चांगल्याची अपेक्षा करता येत नाही. मोदी तुमची कबर खोदणार असे म्हणणारा हा पक्ष आहे. त्यामुळे त्यांचा स्टार प्रचारक इम्रान प्रतापगढी यांच्याकडून आणखी काय अपेक्षा करता येईल. काँग्रेस आणि तुष्टीकरण हे दोन्ही एकमेकांचे समानार्थी शब्द बनले आहेत.

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपा