शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

कळमेश्वर... जोड

By admin | Updated: February 18, 2015 23:53 IST

शेतकऱ्यांनी खायचे काय?

शेतकऱ्यांनी खायचे काय?
शासनाने जमीन अधिग्रहित केल्यानंतर अद्यापही मोबदला दिला नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पुरेशा प्रमाणात उत्पादन मिळत नाही. सतत नापिकीला सामोरे जावे लागत आहे. शिवाय जमिनीच्या विक्रीवरही बंदी घातल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी खायचे काय असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत.
या परिसरातील गावांमध्ये आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपविली. असे असताना वेकोलि प्रशासन शेतकऱ्यांच्या मोबदलाकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे पुन्हा किती शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागेल, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. वेकोलि प्रशासनाने या समस्येवर तत्काळ तोडगा न काढल्यास आंदोलन पुकारण्याचा इशाराही काहींनी दिला आहे.
..... कोट....
ही बाब माझ्या अधिकारात येत नसल्याने तहसील कार्यालयाकडून बोरगाव व आदासा येथील जमीन भूसंपादन प्रकरणावर तोडगा काढू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे संपर्क साधावा.
- गणपत पुरके
तहसीलदार, तहसील कार्यालय, कळमेश्वर