शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

कमला मिल आग प्रकरण : युग तुलीला अंतरिम दिलासा देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 1:18 AM

कमला मिल आग प्रकरणी मोजोस ब्रिस्टोचा सहमालक युग तुलीला अंतरिम दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला

नवी दिल्ली : कमला मिल आग प्रकरणी मोजोस ब्रिस्टोचा सहमालक युग तुलीला अंतरिम दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. गेल्याच आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयानेही त्याला अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता.मुंबई उच्च न्यायालय अपिलावर निर्णय घेत नाही, तोपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात यावा, अशी विनंती तुलीने सर्वोच्च न्यायालयाला याचिकेद्वारे केली होती. त्यावर महाराष्ट्र सरकारने आक्षेप घेतला. गेल्याच आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने तुलीला अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याच्या याचिकेत काही अर्थ राहिला नाही, असे महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.तुलीतर्फे ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला. या केसमधील अन्य आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आल्याची बाब त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणली.उच्च न्यायालयात अपिलावरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत तरी तुलीला अंतरिम दिलासा द्यावा, अशी विनंती रोहतगी यांनी केली. मात्र, न्या.ए. के. सिक्री व अशोक भूषण यांनी तुली याचा अंतरिम जामीन अर्ज मंजूर करण्यास नकार दिला.

टॅग्स :Kamala Mills fireकमला मिल अग्नितांडव