बिडकर विद्यालयाचा कबड्डी संघ विजयी

By Admin | Updated: August 23, 2015 20:40 IST2015-08-23T20:40:16+5:302015-08-23T20:40:16+5:30

बोरगाव मंजू : नुकत्याच मूर्तिजापूर तालुकास्तरीय शालेय सांघिक कबड्डी स्पर्धा क्रीडा संकूल येथे संपन्न झाल्या. या शालेय स्पर्धेत तालुक्यातील माध्यमिक शाळेच्या संघांनीभाग घेतला होता तर भाऊसाहेब बिडकर विद्यालयाच्या मुलीच्या कबड्डी संघाने विजय संपादन करून या संघाची जिल्हास्तरावर निवड झाली.

Kabaddi team of Bidkar School won | बिडकर विद्यालयाचा कबड्डी संघ विजयी

बिडकर विद्यालयाचा कबड्डी संघ विजयी

रगाव मंजू : नुकत्याच मूर्तिजापूर तालुकास्तरीय शालेय सांघिक कबड्डी स्पर्धा क्रीडा संकूल येथे संपन्न झाल्या. या शालेय स्पर्धेत तालुक्यातील माध्यमिक शाळेच्या संघांनीभाग घेतला होता तर भाऊसाहेब बिडकर विद्यालयाच्या मुलीच्या कबड्डी संघाने विजय संपादन करून या संघाची जिल्हास्तरावर निवड झाली.
भाऊसाहेब बिडकर विद्यालय अनभोरा येथील मुलीचा कबड्डी संघामध्ये सहभागी खेळाडू सुरक्षा जाधव, कोमल तायडे, मनीषा झिजुर्डे, कविता मोहिते, मनीषा चव्हाण, प्रियंका सरदार, निशा चव्हाण, संजीवनी जाधव, पल्लवी चक्रे, हर्षा जाधव या विजयी संघात सहभागी होऊन शालेय सांघिक कबड्डी स्पर्धा वयोगट १७ मध्ये विजयी होऊन जिल्हास्तरावर निवड झाली. विहयी संघाला संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर, मुख्याध्यापक विजय इंगळे यांचे मार्गदर्शन तर शिक्षकांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
फोटो :..... ?

Web Title: Kabaddi team of Bidkar School won