शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मोठा खेला होणार...? काँग्रेस-JMM चे एवढे आमदार भाजपच्या संपर्कात, हिमंता बिस्वा सरमा यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 22:33 IST

काँग्रेस आणि जेएमएमचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटलं आहे...

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. यातच राज्य भाजपचे निवडणूक सहप्रभारी तथा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मोठे विधान केले आहे. काँग्रेस आणि जेएमएमचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

...पण आम्ही सर्वांना पक्षात घेऊ शकत नाही -झारखंड भाजपचे निवडणूक सह-प्रभारी हिमंता बिस्वा सरमा सोमवारी (9 सप्टेंबर) रांचीत होते. ते म्हणाले, "काँग्रेसचे 12 ते 14 आमदार आणि जेएमएमचे दोन ते तीन आमदार आमच्या संपर्कात आहेत. पण आम्ही सर्वांना पक्षात घेऊ शकत नाही. कारण आमच्या पक्षातील कार्यकर्त्ये नाराज होतील."

झारखंड निवडणुकीत भाजपचा विजय होणार - हिमंत बिस्वा सरमासरमा पुढे म्हणाले, “आमचा पक्ष झारखंडमध्ये निवडणूक जिंकणार आहे. पक्षाच्या नेत्यांनी सर्व जागांवर निवडणुकीची तयारी केली आहे. अशा स्थितीत आम्ही काँग्रेस आणि जेएमएमच्या आमदारांना आमच्या पक्षात घेतले, तर आमच्या पक्षाचे नेते मलाच मारतील."

झारखंड मुक्ती मोर्चासोबत (JMM) सुमारे साडेचार दशकांचा राजकीय प्रवास संपवून, राज्याचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी 30 ऑगस्ट रोजी औपचारिकपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

टॅग्स :JharkhandझारखंडBJPभाजपाElectionनिवडणूक 2024congressकाँग्रेस