झारखंड विधानसभा निवडणूक LIVE: भाजपाच्या पराभवानंतर रघुवर दास यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 10:50 IST2019-12-23T09:36:49+5:302019-12-23T10:50:24+5:30
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे देशाचं लक्ष

झारखंड विधानसभा निवडणूक LIVE: भाजपाच्या पराभवानंतर रघुवर दास यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
रांची: झारखंडमधील निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला असूनही सत्ताधारी भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. तर काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा, राजदनं मोठी मुसंडी मारली आहे. झारखंडमध्ये विधानसभेच्या ८१ जागा आहेत. बहुमतासाठी ४१ जागांची आवश्यकता आहे. झारखंडमध्ये पाच टप्प्यांमध्ये मतदान झालं होतं. त्यानंतर आलेल्या एक्झिट पोल्सनी राज्यात भाजपाला धक्का बसणार असल्याचे अंदाज वर्तवले होते. तसेच अंदाज निकाल लागल्यानंतर पाहायला मिळाले. भाजपाने राज्यातील सत्ता गमावली असून महाआघाडीने मुसंडी मारली आहे. महाआघाडीला 46 जागांवर आघाडी मिळाली आहे, तर भाजपा 25 जागांवर आघाडीवर आहे.
LIVE
10:25 PM
उद्धव ठाकरे यांनी केले झामुमो-काँग्रेस आघाडीचे अभिनंदन
झारखंड विधानसभा निवडणुकीत @HemantSorenJMM जी यांच्या नेतृत्वात झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि आरजेडी युतीने बहुमत प्राप्त करून विजय मिळवल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 23, 2019
झारखंड राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी नवनिर्वाचित सरकारला शुभेच्छा!
07:58 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हेमंत सोरेन यांना दिल्या शुभेच्छा
Congratulations to @HemantSorenJMM Ji and the JMM-led alliance for the victory in the Jharkhand polls. Best wishes to them in serving the state.
— Narendra Modi (@narendramodi) December 23, 2019
07:54 PM
रघुवर दास यांनी राज्यपालांकडे सोपवला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
#JharkhandAssemblyElections2019: Chief Minister Raghubar Das tenders his resignation from the post to Governor Draupadi Murmu, at Raj Bhavan in Ranchi. pic.twitter.com/Dk1PChjZ39
— ANI (@ANI) December 23, 2019
07:54 PM
आजपासून झारखंडमध्ये नव्या अध्यायाची सुरुवात! विजयानंतर हेमंत सोरेन यांची प्रतिक्रिया
Hemant Soren, Jharkhand Mukti Morcha (JMM) in Ranchi: Today a new chapter will begin for this state. I want to assure everyone that their hopes will not be broken irrespective of their caste, creed, religion and profession. #JharkhandElectionResultspic.twitter.com/vIONxhl98K
— ANI (@ANI) December 23, 2019
07:13 PM
आजपासून झारखंडमध्ये नव्या अध्यायाची सुरुवात! विजयानंतर हेमंत सोरेन यांची प्रतिक्रिया
Hemant Soren, Jharkhand Mukti Morcha (JMM) in Ranchi: Today a new chapter will begin for this state. I want to assure everyone that their hopes will not be broken irrespective of their caste, creed, religion and profession. #JharkhandElectionResultspic.twitter.com/vIONxhl98K
— ANI (@ANI) December 23, 2019
07:04 PM
PM Modi: I thank the people of Jharkhand for having given
— ANI (@ANI) December 23, 2019
BJP the opportunity to serve the state for many years. I also applaud the hardworking party 'Karyakartas' for their efforts. We will continue serving the state and raising people-centric issues in the times to come. https://t.co/d6QeSPoSuM
07:03 PM
Union Home Minister & BJP leader Amit Shah tweets, "We respect the mandate given by the people of #Jharkhand. We express our gratitude towards them for giving us the opportunity to serve them for 5 years. BJP is committed towards continuous development in the state". pic.twitter.com/DbOjC3vEFG
— ANI (@ANI) December 23, 2019
04:22 PM
जेएमएम, काँग्रेस, आरजेडी ४७ जागांवर पुढे; बहुमताचा आकडा ओलांडला
02:38 PM
जेएमएम, काँग्रेस, आरजेडी यांची महाआघाडी ४१ जागांवर पुढे
02:37 PM
भाजपा ३० जागांवर पुढे
01:35 PM
जेएमएम, काँग्रेस, आरजेडी एकूण ४२ जागांवर पुढे
01:34 PM
भाजपा २८ मतदारसंघांमध्ये आघाडीवर
11:09 AM
काँग्रेस-जेएमएम-राजदला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता; 41 जागांवर आघाडी
10:34 AM
दुमका मतदारसंघातून झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन पिछाडीवर
Hemant Soren is trailing from Dumka seat, BJP's Louis Marandi is leading by 6329 votes. #JharkhandAssemblyElectionshttps://t.co/eRNlIrbdib
— ANI (@ANI) December 23, 2019
10:04 AM
काँग्रेस आणि मित्रपक्ष ४१ जागांवर पुढे; भाजपाला मोठा धक्का
09:53 AM
झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन पहिल्या फेरीनंतर पिछाडीवर
Counting of votes for the first round complete. BJP's Louis Marandi leading by 3209 seats, JMM's Hemant Soren trailing in Dumka. #JharkhandElection2019pic.twitter.com/5j83dkPlV8
— ANI (@ANI) December 23, 2019
09:46 AM
झारखंड मुक्ती मोर्चा २४, काँग्रेस १२, राजद ३ जागांवर पुढे
09:45 AM
भाजपा ३१ जागांवर आघाडीवर