शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
Nitin Shete: मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
6
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
7
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
8
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
9
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
10
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
11
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
12
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
13
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
15
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
16
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
17
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
18
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
19
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
20
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...

कोरोना संकटात मालामाल झाले 'हे' राज्य सरकार; सापडला 250 किलो सोन्याचा खजिना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 14:38 IST

झारखंड सरकारने आता या खाणीच्या लिलावाची तयारी सुरू केली आहे. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत 120 कोटी रुपये येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे भीतरडारी खाणीमध्ये 250 किलो सोन्याचा साठा आहे.रांची ते तमाडच्या दरम्यान सोन्याच्या खाणींचा शोध घेण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.

जमशेदपूर : देशात एकीकडे कोरोनाचे संकट असताना झारखंड सरकार मालामाल झाले आहे. झारखंडच्या पूर्व सिंहभूम जिल्ह्यातील भीतरडारी खाणीत 250 किलो सोन्याचा खजिना सापडला आहे.

भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाचे उपमहासंचालक जनार्दन प्रसाद आणि संचालक पंकज कुमार सिंह यांनी खाणीत सोन्याचे साठे सापडल्याचा अहवाल राज्याचे खाण सचिव सचिव अबूबकर सिद्दीकी यांना सादर केला आहे. या अहवालात म्हटले आहे की, भीतरडारी खाणीमध्ये 250 किलो सोन्याचा साठा आहे.

झारखंड सरकारने आता या खाणीच्या लिलावाची तयारी सुरू केली आहे. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत 120 कोटी रुपये येण्याची शक्यता आहे. भीतरडारी खाणीत सोन्याचे साठे शोधण्याचे काम भूगर्भतज्ज्ञ पंकज कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होते. त्यात वेगवेगळ्या गुणवत्तेच्या सोन्याचे प्रमाण आढळले आहे. विविध व्हरायटीच्या सोन्याच्या धातूंचे 250 किलो सोने बाहेर येण्याची शक्यता आहे.

भारतीय भूगर्भ सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटले आहे की,  झारखंड देशातील सोन्याचे ठिकाण असलेले राज्य असण्याची शक्यता आहे. यापूर्वी लावा, कुंदरकोचा, पहाडडीहा आणि पारसी येथे सोन्याचे साठे सापडले आहेत. राज्यात आणखी सात ठिकाणी सोन्याच्या खाणी असल्याचे संकेत आहेत. येत्या काही दिवसांत या जागांवरील खाणींचा शोध घेण्याचे काम सुरु करण्यात येईल आणि सोन्याचा शोध घेतला जाऊ शकतो.  

रांची ते तमाडच्या दरम्यान सोन्याच्या खाणींचा शोध घेण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. बर्‍याच ठिकाणी स्वर्णरेखा नदीच्या वाळूमधून सोन्याचे कण चाळण्याचे कामही सुरू आहे, असेही भारतीय भूगर्भ सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटले आहे.

आणखी बातम्या

CoronaVirus News : भारतात एक वेगळ्या प्रकारचा कोरोना व्हायरस, शास्त्रज्ञांचा दावा

Ladakh Standoff: चीनचे सैन्य २ किमी मागे हटले, लवकरच तणाव निवळणार

बायको असावी तर अशी... पतीने पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला, पण...

Pregnant Elephant's Death In Kerala: 'त्या' गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूबाबत रतन टाटा म्हणाले…

टॅग्स :JharkhandझारखंडGoldसोनं