शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जयाप्रदाचा भाजपाच्या तंबूत शिरण्याचा प्रयत्न

By admin | Updated: January 30, 2015 21:11 IST

नवी दिल्ली- समाजवादी पक्षातून निलंबित झालेल्या जयाप्रदाचा भाजपाच्या तंबूत शिरण्याचा प्रयत्न सुरू असून, तसे करून आपण फक्त सेवाकार्य करू इच्छितो, कुठल्याही पदाची लालसा आपल्याला नाही असे या अभिनेत्रीचे म्हणणे आहे. भाजपात सामील होण्याकरिता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा सुरू असून कुठलीही निवडणूक लढविण्यात आपल्याला रस नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली- समाजवादी पक्षातून निलंबित झालेल्या जयाप्रदाचा भाजपाच्या तंबूत शिरण्याचा प्रयत्न सुरू असून, तसे करून आपण फक्त सेवाकार्य करू इच्छितो, कुठल्याही पदाची लालसा आपल्याला नाही असे या अभिनेत्रीचे म्हणणे आहे. भाजपात सामील होण्याकरिता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा सुरू असून कुठलीही निवडणूक लढविण्यात आपल्याला रस नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
आपचे नेते केजरीवाल यांच्या विरुद्ध मैदानात उतरण्याच्या शक्यतेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी, मी तसे कधी म्हटले नाही, मला भाजपात प्रवेश करायचा आहे. मात्र प्रसिद्धीमाध्यमांनी त्याला जास्त फुगवून सांगितले. तिकिट वाटपाबाबत मी काही बोलले नाही असे म्हटले.
मुलायम सिंग यांच्यासोबत काम करताना आलेल्या कडवट अनुभवांचा उल्लेख करून त्यांनी आता आपण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम व एक निरोगी राजकारण करू इच्छितो असे म्हटले. सपात असताना मुलींना इंग्रजी व संगणकाचे शिक्षण दिले पाहिजे असे मत व्यक्त केल्यानंतर यादव यांनी त्यावर, मुलींसाठी ते योग्य नाही असे सांगून असहमती व्यक्त केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आपण नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने भारताला पुढे नेत आहेत व अन्य लोकांनाही तसे करण्यास प्रेरित करीत आहेत त्याने आपण प्रभावित झाल्याचे जयाप्रदाने सांगितले. आपल्या भाजपा प्रवेशासाठी आपले राजकीय गुरू अमरसिंग बोलणी करीत असल्याची माहिती त्यांनी पुढे दिली. यासंदर्भात जो निर्णय होईल तो आपण जाहीर करू असे त्या पुढे म्हणाल्या.