शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

जयाप्रदा आिण शािजया इल्मी यांचा भाजपा प्रवेश लांबला!

By admin | Updated: January 15, 2015 22:32 IST

नवी िदल्ली : िकरण बेदी यांच्यासोबत अिभनेत्री जयाप्रदा आिण आपच्या माजी नेत्या शािजया इल्मी या देखील भाजपात सामील होणार असल्याची चचार् गुरुवारी िदवसभर सुरू होती. परंतु ऐनवेळी केवळ िकरण बेदी यांनीच भाजपा मुख्यालयात येऊन पक्षाचे सदस्यत्व ग्रहण केले.शािजया इल्मी यांना भाजपात सामील करून घेण्याला पक्षातूनच जोरदार िवरोध होत आहे तर ...


नवी िदल्ली : िकरण बेदी यांच्यासोबत अिभनेत्री जयाप्रदा आिण आपच्या माजी नेत्या शािजया इल्मी या देखील भाजपात सामील होणार असल्याची चचार् गुरुवारी िदवसभर सुरू होती. परंतु ऐनवेळी केवळ िकरण बेदी यांनीच भाजपा मुख्यालयात येऊन पक्षाचे सदस्यत्व ग्रहण केले.
शािजया इल्मी यांना भाजपात सामील करून घेण्याला पक्षातूनच जोरदार िवरोध होत आहे तर समाजवादी पाटीर्चे माजी नेते अमरिसंग यांनाही भाजपात सामील करून घेण्याचा हट्ट जयाप्रदा यांनी धरल्याने त्यांचाही भाजपा प्रवेश काही काळासाठी थांबिवण्यात आला आहे, अशी मािहती भाजपाच्या सूत्रांनी िदली. जयाप्रदा या अमरिसंग यांच्या िवश्वासू सहकारी आहेत.
भाजपाने आपल्याला आरके पुरम िवधानसभा मतदारसंघातून ितकीट द्यावे, अशी इल्मी यांची इच्छा आहे. परंतु आपल्या िवद्यमान आमदाराचे ितकीट कापून इल्मी यांना ितकीट देण्यास भाजपा अिजबात तयार नाही. इल्मी यांची तयारी असेल तर त्यांना नवी िदल्लीतून अरिवंद केजरीवाल यांच्यािवरुद्ध उमेदवारी िदली जाऊ शकते, असे भाजपा नेतृत्वाने त्यांना आधीच स्पष्ट केलेले आहे. परंतु इल्मी यांना हा प्रस्ताव मान्य नाही. त्याऐवजी इल्मी यांनी भाजपात सामील होऊन केवळ उमेदवारांसाठी प्रचार करण्याची तयारी दशर्िवल्याचे सूत्रांनी सांिगतले. त्याबदल्यात िदल्ली मिहला आयोगाचे अध्यक्षपद पदरात पाडून घेण्याची इल्मी यांची इच्छा असल्याचे समजते. (प्रितिनधी)