शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 11:00 IST

Telangana Accidnet News: हैदराबादमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शोभायात्रेवेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटून मोठी दुर्घटना घडली आहे. रथ तारांना चिकटल्याने ५  भाविकांचा मृत्यू झाला आहे.

हैदराबादमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शोभायात्रेवेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटून मोठी दुर्घटना घडली आहे. रथ तारांना चिकटल्याने ५  भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेल्यांमध्ये केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या एका सुरक्षारक्षकाचाही समावेश आहे.

ही दुर्घटना हैदराबादमधील रामंतापूर येथील गोपालनहर परिसरात रविवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. मृतयांमध्ये श्रीकृष्ण (२१), श्रीकांत रेड्डी (३५), सुरेश (३४), रुद्र विकास (३९) आणि राजेंद्र रेड्डी (४५) यांचा समावेश आहे.  ही दुर्घटना घडल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांना शोक अनावर झाला. दरम्यान, पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेमध्ये केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांचा सुरक्षा रक्षकही गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या दुर्घटनेमुळे जन्माष्टमीच्या आनंदाला गालबोट लागले आहे.  

टॅग्स :TelanganaतेलंगणाAccidentअपघातJanmashtamiजन्माष्टमी