शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 16:52 IST

Jaipur Couple Viral Video: एका फाईव्ह स्टार हॉटेलमधील एका जोडप्याच्या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. हे जोडपे रुममध्ये रोमान्स करत होते. त्याचा व्हिडीओ रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी शूट केला. 

Jaipur Couple Video: एक जोडपे हॉटेलमधील रुममध्ये रोमान्स करत आहेत आणि रस्त्यावरून लोक त्याचा व्हिडीओ शूट करत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला गेला आणि खळबळ उडाली. प्रणयात तल्लीन झालेले जोडपे खिडकीतील पडदा टाकायला विसरले आणि लोकांनी त्याचे व्हिडीओ बनवले. हा प्रकार घडला आहे राजस्थानातील जयपूरमध्ये!

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

जयपूरमधील सिव्हिल लाईन परिसरात एक फाईव्ह स्टार अर्थात पंचतारांकित हॉटेल आहे. त्याच हॉटेलमध्ये हा प्रकार घडला आहे. एका जोडप्याचे खासगी प्रसंगाचा व्हिडीओ लोकांनी शूट करून सोशल मीडियावर शेअर केला. 

कपलचा शरीरसंबंधाचा व्हिडीओ व्हायरल

ही घटना मंगळवारी रात्री साधारणतः रात्री १० वाजताची आहे. भारत जोडो पुलावरून वाहनांची वर्दळ सुरी होती. त्याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या काहींची नजर हॉटेलच्या खिडकीवर पडली. त्यांना जे दिसलं, ते पाहून अवाक् झाले. 

हॉटेलमध्ये रोमान्स करत असलेल्या जोडप्याने खिडकी पडद्याने झाकलीच नव्हती. त्यामुळे त्यांचा रोमान्स रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना दिसला. मग रस्त्यावर गर्दी झाली. लोकांनी खिशातील, हातातील मोबाईल काढले आणि लगेच व्हिडीओ शूट करायला सुरू केले. यावेळी रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. 

वाचा >>"त्याने पप्पांचं तोंड उशीने दाबलं, मम्मी पाहत राहिली"; १० वर्षांच्या लेकाने सांगितलं 'त्या' रात्री काय घडलं?

या जोडप्याच्या प्रणयाचा संपूर्ण व्हिडीओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हॉटेलच्या व्यवस्थापनाकडे याबद्दल माहिती घेण्यात आली. त्यांनी दिलेले उत्तर बुचकळ्यात पाडणारे होते. 

ज्या रुममध्ये हे कपल रोमान्स करताना दिसत होते, ती रुम हॉटेलची नसल्याचे व्यवस्थापनाने सांगितले. पण, तोपर्यंत हॉटेलच्या नावासह हा व्हिडीओ सगळीकडे पसरला होता. 

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाRajasthanराजस्थानSex Lifeलैंगिक जीवन