शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

जैन सोशल ग्रुपतर्फे महावीर जयंती साजरी

By admin | Updated: April 4, 2015 01:54 IST

सोलापूर : जैन सोशल ग्रुप व सहयोगी युवा फोरम समिती आणि चिल्ड्रन फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान महावीर जन्मकल्याणक दिवसाची सुरुवात महावीर चौकातील फलकास पुष्पहार घालून करण्यात आली.

सोलापूर : जैन सोशल ग्रुप व सहयोगी युवा फोरम समिती आणि चिल्ड्रन फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान महावीर जन्मकल्याणक दिवसाची सुरुवात महावीर चौकातील फलकास पुष्पहार घालून करण्यात आली.
यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत चाटी गल्लीत सरबत वाटप करण्यात आले. चिल्ड्रन फोरमच्या सदस्यांनी विविध धार्मिक वेशभूषा करून लक्ष वेधले होते. खाऊ वाटप व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात अध्यक्ष संदीप वैद, सजल गुलेच्छा, ललित वैद, उन्मेश करणावट, हर्षल कोठारी, चेतन संघवी, प्रवीण भंडारी, मनमोहन वैद, संजय पाटील, गौतम छाजेड, भद्रेश शहा, नीताबेन शहा, हेमा वैद, प्रीती करनावट, रंजना शहा, निर्मला मेहता, साहिल भंडारी, अंशुल राका, रिद्दी शहा, ईशा करनावट, दृष्टी शहा यांनी भाग घेतला.
0000
महावीर चौकातील फलकास पुष्पहार घालून भगवान महावीर जन्मकल्याणक दिवसाची सुरुवात जैन सोशल ग्रुप, युवा फोरम समिती, चिल्ड्रन फोरमचे संदीप वैद, सजल गुलेच्छा, ललित वैद, उन्मेश करनावट, हर्षल कोठारी, चेतन संघवी, प्रवीण भंडारी, मनमोहन वैद, संजय पाटील आदी दिसत आहेत.