शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

नेताजींबद्दल माहिती करून घेणे हा हक्कच -ममता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 12:47 AM

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याबाबत १९४५ मध्ये झालेल्या तैहोकू विमान अपघातानंतर काय घडले? यामागचे सत्य जाणून घेण्याचा लोकांना हक्कच आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी सांगितले.

कोलकाता : नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याबाबत १९४५ मध्ये झालेल्या तैहोकू विमान अपघातानंतर काय घडले? यामागचे सत्य जाणून घेण्याचा लोकांना हक्कच आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी सांगितले.माझ्या सरकारने बरोबर वर्षापूर्वी म्हणजेच १८ सप्टेंबर, २०१५ रोजी नेताजींशी संबंधित कागदपत्रांच्या ६४ फायली खुल्या केल्या होत्या, असे त्या म्हणाल्या.मोदी सरकारनेदेखील जानेवारी २०१५ मध्ये नेताजी बोस यांच्याशी संबंधित अनेक फायली खुल्या केल्या होत्या. बोस यांच्याबाबत काय घडले? याचा पुरावा किंवा माहिती नाही. बोस यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त त्यांच्याशी संबंधित सगळ््या फायली खुल्या न केल्याबद्दल व राष्ट्रीय सुटी जाहीर न केल्याबद्दल ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला फटकारले होते.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जी