शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

IT कंपनीनं कर्मचाऱ्यांना गिफ्ट केली BMW कार, प्रत्येक गाडीची किंमत एक कोटी रुपये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 21:27 IST

विशेष म्हणजे, कंपनीने या पाचही कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबासह BMW 530d कारची चावी दिली.

चेन्नई - अशा फार कमी कंपन्या असतात ज्या आपल्या कर्मचार्‍यांचे त्यांच्या निष्ठेबद्दल केवळ आभारच मानत नाहीत, तर त्यांना महागडे गिफ्ट्सदेखील देतात. अशाच एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना कोट्यवधी रुपयांच्या कार गिफ्ट केल्या आहेत.

गिफ्ट केल्या बीएमडब्ल्यूकार -चेन्नईतील एका आयटी फर्मने आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल BMW कार भेट दिली आहे. या सॉफ्टवेअर फर्मने 5 कर्मचाऱ्यांना एकाच वेळी कार (BMW Car) गिफ्ट केली. Kissflow Inc. असे या कंपनीचे नाव आहे. ही एक ग्लोबल सॉफ्टवेयर कंपनी आहे.

प्रामाणिकतेचा सन्मान - कंपनीने कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा एक कोटी रुपयांची बीएमडब्ल्यू कार देऊन सन्मान केला. खरे तर हे गिफ्ट देण्याच्या काही तास आधीच कंनीने संबंधित कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. या पाच कर्मचाऱ्यांचे कौतुक करताना, किसफ्लो इंक.चे सीईओ सुरेश संबंदम म्हणाले, या लोकांनी आमच्यासोबत अनेक आव्हानांचा सामना केला आहे आणि कोविड महामारीच्या काळातही कंपनीसाठी ठामपणे उभे राहिले.

विशेष म्हणजे, कंपनीने या पाचही कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबासह BMW 530d कारची चावी दिली. 'इंडिया डॉट कॉम'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, संबंधित कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची प्रचंड काळजी घेते आणि त्यांना नेहमीच चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहित करते. महत्वाचे म्हणजे, आणखी काही कर्मचाऱ्यांनाही BMW 6 सिरीजची कार गिफ्ट करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Bmwबीएमडब्ल्यूEmployeeकर्मचारीcarकार