शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

इस्रो क्वाड देशांशी अंतराळ संबंध मजबूत करणार, महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान संयुक्तरीत्या विकसित करण्यावर लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 07:32 IST

फेब्रुवारीमध्ये इस्रो व ऑस्ट्रेलियाच्या अंतराळ एजन्सी एएसएने नागरिक अंतराळ विज्ञान, तंत्रज्ञान व शिक्षणात सहकार्यासाठी २०१२च्या अंतर सरकारी एमओयूमध्ये दुरुस्ती करण्यावर हस्ताक्षर केले आहे. 

बंगलोर : हिंद-प्रशांत क्षेत्रात क्वाड देशांत संबंध मजबूत होत असतानाच भारत या समूहाच्या तीन अन्य देशांशी (अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान) अंतराळ संबंधही मजबूत करणार आहे. विशेष म्हणजे चतुर्भुज सुरक्षा संवाद (क्वाड)ची मागील आठवड्यात पहिली डिजिटल शिखर बैठक झाली होती.अधिकाऱ्यांनी सांगितले की, चारही देश कार्य समूहांची एक शृंखला स्थापित करणार असून, जलवायू परिवर्तन, महत्त्वपूर्ण व उगवत्या तंत्रज्ञानाचे तसेच भविष्यातील काही महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाला संयुक्तरीत्या विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) संयुक्त नासा-इस्रो एसएआर (निसार) मोहिमेंतर्गत मागील आठवड्यात अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या जेट प्रपल्शन लॅबोरेटरीसाठी एस-बँड सिंथेटिक अपर्चर रडार (एसएआर) पाठविले. नासाने दिलेल्या माहितीनुसार, निसार ही अशा प्रकारची पहिली उपग्रह मोहीम असेल, ज्यामध्ये दोन विभिन्न रडार फ्रिक्वेन्सी (ए-बँड व एस-बँड)चा वापर केला जाणार आहे. या मोहिमेत २०२२ मध्ये इस्रो श्रीहरीकोटा अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपण करण्याचे नियोजन आहे. तसेच ११ मार्च रोजी इस्रो व जपानच्या अंतराळ संस्थेने (जाक्सा) पृथ्वीवर निगराणी, चंद्रासंबंधी मोहीम व उपग्रह दिशा-निर्देशनात करण्यात येणाऱ्या सहकार्याचा आढावा घेतला. इस्रो व जाक्साने २०२३ मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर संशोधन कार्यासाठी संयुक्त चंद्र ध्रुव संशोधन मोहिमेची योजना तयार केली आहे.

- फेब्रुवारीमध्ये इस्रो व ऑस्ट्रेलियाच्या अंतराळ एजन्सी एएसएने नागरिक अंतराळ विज्ञान, तंत्रज्ञान व शिक्षणात सहकार्यासाठी २०१२च्या अंतर सरकारी एमओयूमध्ये दुरुस्ती करण्यावर हस्ताक्षर केले आहे. - अशा प्रकारे क्वाड देश हिंद-प्रशांत क्षेत्रात सहकार्याचा विस्तार करण्याबरोबरच अंतराळ क्षेत्रात आपले संबंध मजबूत करण्यावर भर देत आहेत. 

टॅग्स :isroइस्रोIndiaभारतAmericaअमेरिकाJapanजपानAustraliaआॅस्ट्रेलिया