शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

"इस्रायलनं अनेक युद्धांत भारताला मदत केली..."; एस. जयशंकर यांनी स्पष्टच सांगितलं, गाढी 'मैत्री' अन् इराणसंदर्भातील 'चुप्पी'चं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 13:09 IST

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येवर भारताने मौन बाळगल्याचा किंवा उशिरा प्रतिक्रिया दिल्याचा आरोप जयशंकर यांनी फेटाळून लावला...

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, "आपण अमेरिका आणि इस्रायलशी जवळीक का साधत आहोत, याचा काय फायदा?", असा प्रश्न अनेकांच्या मनात येत आहे. बुधवारी पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीतही, असाच प्रश्न विचारण्यात आला. यावर, एस जयशंकर यांची स्पष्ट शब्दांत भाष्य केले. ते म्हणाले, इस्रायलने भारताला अनेक युद्धांत मदत केली आहे. इस्रायल हा भारताचा एक प्रमुख 'डिफेन्स पार्टनर' असून, संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात त्यांच्याकडून देशाला मोलाचे सहकार्य मिळत आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वपक्षीय बैठकीत एस. जयशंकर यांना प्रश्न केला की, इस्रायल आणि अमेरिकेशी संबंध ठेवण्याचा काय फायदा आहे? यावर उत्तर देताना जयशंकर म्हणाले, अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असून आपण त्यांच्याकडून उच्च दर्जाचे तंत्रज्ञान घेतो. तसेच इस्रायलने अनेक युद्धांदरम्यान भारताला सहकार्य केले आहे. असे मानले जाते की, त्यांचा रोख पाकिस्तान सोबत झालेल्या युद्धांसंदर्भात असावा. महत्वाचे म्हणजे, भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पहिल्यांदाच इस्रायलच्या युद्धकाळातील मदतीचा असा जाहीर आणि अधिकृत उल्लेख केला आहे. 

८० लाख भारतीयांच्या सुरक्षेची चिंता - इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येवर भारताने मौन बाळगल्याचा किंवा उशिरा प्रतिक्रिया दिल्याचा आरोप जयशंकर यांनी फेटाळून लावला. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला होता, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच इराणवरील हल्ल्यांची निंदा न केल्याने संबंध बिघडतील का, यावर बोलताना जयशंकर म्हणाले, इराणने सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये हल्ले केले होते. आम्हाला तिथल्या परिस्थितीबद्दलही चिंता होती, कारण तिथे मोठ्या संख्येने भारतीय राहतात. केवळ या दोन देशांमध्येच सुमारे ८० लाख भारतीय आहेत. यामुळे, तिथे होणाऱ्या इराणी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांबद्दलही आम्हाला चिंता होती आणि आम्ही भारतीयांच्या दृष्टिकोनातून विचार करत होतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Israel helped India in wars: Jaishankar clarifies friendship, Iran silence.

Web Summary : Jaishankar revealed Israel's wartime aid to India, a key defense partner. He cited America as a major trade partner, obtaining vital technology. India's Iran stance prioritizes the safety of 8 million Indians in the Gulf.
टॅग्स :IranइराणS. Jaishankarएस. जयशंकरAmericaअमेरिका