शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपन्या प्रीमियमचे दर वाढविणार

By admin | Updated: March 14, 2017 00:25 IST

सर्वसाधारण विमा कंपन्या आपल्या प्रीमियमचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढविण्याचा विचार करत आहेत. आपल्या कार्यक्षेत्रातील दावे सोडविताना विमा कंपन्या तोट्यात येत आहेत

१० ते १५ टक्के वाढ : ‘इरडा’चा निर्णय एक एप्रिलपासून लागूमुंबई : सर्वसाधारण विमा कंपन्या आपल्या प्रीमियमचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढविण्याचा विचार करत आहेत. आपल्या कार्यक्षेत्रातील दावे सोडविताना विमा कंपन्या तोट्यात येत आहेत. त्यातच व्याजाचे दर कमी झाल्याने अनेक कंपन्यांची गुंतवणूकही कमी होत आहे. यावर उपाय म्हणून विमा कंपन्या प्रीमियमचे दर वाढवत आहेत.भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (इरडा) यांनीदेखील वाहन विमा आणि कुटुंबाचा आरोग्य विमा योजनेचा प्रीमियम एक एप्रिलपासून वाढविण्याचे संकेत दिलेले आहेत. इरडाचे सदस्य (सामान्य विमा) जी. जे. जोसफ यांनी एका वृत्तसंस्थेस सांगितले की, विमा कंपन्यांच्या १० अशा योजना आहेत की ज्यांचा प्रीमियम वाढविणे गरजेचे आहे. यात प्रापर्टी क्षेत्रातील सीमेंट, वीज आणि फार्मा, याबरोबर कुटुंब आरोग्य योजनांचाही समावेश आहे. या योजनांचा प्रीमियम एक एप्रिलपासून १० ते १५ टक्क्यांनी वाढविला जाऊ शकतो. नॅशनल इन्श्युरन्स कंपनीचे अध्यक्ष सनतकुमार म्हणाले की, मार्केटमध्ये प्रतिस्पर्धी इतके मोठे आहेत की आम्हाला प्रीमियम वाढविण्यात तसूभरही वाव नाही, तरीदेखील आम्ही काही तोट्यातील योजनांचा प्रीमियम १० टक्क्यांनी किंवा त्यापेक्षाही ज्यादा दर वाढविण्यासाठी जीआयसी-री:पुनर्विमा कंपनीसोबत बोलणी करीत आहेत. न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीचे अध्यक्ष जी. श्रीनिवासन यांनी सांगितले की, त्यांची कंपनी पुढील आर्थिक वर्षापासून अग्नि आणि गु्रप हेल्थ योजनांचा प्रीमियम वाढवू शकते. त्यांनी अपेक्षापेक्षाही कमी दरांमध्ये प्रीमियमचे दर असल्याची पुष्टी दिली. खासगी क्षेत्रातील एस.बी.आय.चे मुख्य कार्यकारी पूषान महापात्रा यांनी सांगितले की, गुंतवणूक कमी झाल्याने होणारा फायदा हा कसा टिकवून ठेवायचा हे मोठे आव्हान आहे. यासाठी कंपनी विविध धोरणे आखत आहे. या कामांमध्ये कुशलता आणणे, खर्चामध्ये नियंत्रण आणणे आणि विम्याची जोखीमची निवड आणि मूल्य निर्धारणामध्ये सुधारणा करणे सामील आहे.