शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

‘अ‍ॅमेझॉन’च्या वापरकर्त्यांची माहिती फुटली; कंपनीकडून दिलगिरी व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 2:47 AM

‘अ‍ॅमेझॉन’च्या या इ-कॉमर्समधील काही वापरकर्त्यांची माहिती फुटली आहे. कंपनीने तांत्रिक कारण देत दिलगिरी व्यक्त केली पण यामुळे आॅनलाइन बाजार पूर्णपणे सुरक्षित नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले.

मुंबई : ‘अ‍ॅमेझॉन’च्या या इ-कॉमर्समधील काही वापरकर्त्यांची माहिती फुटली आहे. कंपनीने तांत्रिक कारण देत दिलगिरी व्यक्त केली पण यामुळे आॅनलाइन बाजार पूर्णपणे सुरक्षित नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले.अ‍ॅमेझॉनवर कोणत्याही वस्तूची खरेदी करण्यासाठी वापरकर्त्याला स्वत:चा इ-मेल आयडी द्यावा लागतो. या आयडीच्या आधारे अ‍ॅमेझॉनचा स्वतंत्र तयारआयडी तयार होतो. पण कंपनीच्या चुकीमुळे जगभरातील काही वापरकर्त्यांचा हा इ-मेल आयडी व अ‍ॅमेझॉन आयडी फुटला आहे. याची चोरी झाली असण्याची शक्यता आहे. ज्या वापरकर्त्यांचे आयडी फुटले आहेत त्यांचे अ‍ॅमेझॉन खाते सुरक्षित आहे व नव्याने पासवर्ड तयार करण्याची गरज नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :amazonअॅमेझॉन