शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

महागाई 3.74 टक्क्यांवर

By admin | Updated: September 16, 2014 01:30 IST

भाज्या व खाद्यपदार्थाच्या किमतीत काहीशी घट झाल्यामुळे ऑगस्टमध्ये चलनवाढ 3.74 टक्क्यांवर आली. गेल्या पाच वर्षातील ही सर्वात कमी चलनवाढ आहे.

नवी दिल्ली : भाज्या व खाद्यपदार्थाच्या किमतीत काहीशी घट झाल्यामुळे ऑगस्टमध्ये चलनवाढ 3.74 टक्क्यांवर आली. गेल्या पाच वर्षातील ही सर्वात कमी चलनवाढ आहे. रिझव्र्ह बँकेने व्याजदरात कपात न करण्याची भूमिका घेतल्यामुळे या घटलेल्या चलनवाढीचा दिलासा उद्योगांना होणार नाही.
घाऊक ग्राहक निर्देशांकाच्या   आधारावर चलनवाढ मोजली जाते. ही  जुलैमध्ये 5.19, तर गेल्या वर्षी जुलै महिन्यातच ती 6.99 टक्के होती. ऑगस्टमधील ही चलनवाढ ऑक्टोबर 2क्क्9 पासूनची सगळ्यात कमी होती. तेव्हा ती 1.8 टक्के होती. अधिकृत माहितीनुसार खाद्यान्नाच्या किमती 5.15 टक्के वाढल्या. तो दर जुलै महिन्यात 8.43 टक्के होता. भाजीपाल्याच्या किमती ऑगस्टमध्ये 4.88 टक्के वाढल्या; परंतु त्या सलग तिस:या महिन्यापासून घसरत आहेत. कांद्याच्या किमतीत 44.7 टक्के घट झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
च्महागाई 3.74 टक्क्यांवर आल्याच्या पाश्र्वभूमीवर देशातील उद्योगजगताने पुन्हा एकदा रिझव्र्ह बँकेकडे आगामी पतधोरण आढाव्यात व्याजदरात कपात करण्याची मागणी केली आहे. तसेच भांडवल खर्चात कपात करण्यासाठी उद्योगांचा रेटा आहे.
च्पीएचडी चेंबरचे अध्यक्ष शरद जयपुरिया म्हणाले, उद्योगजगत चढे व्याजदर आणि महाग कच्च माल व वेतनवाढीच्या समस्येने त्रस्त आहे. या पाश्र्वभूमीवर उद्योग क्षेत्रला पुन्हा वृद्धीच्या मार्गावर आणण्यासाठी रेपो दरात कपातीद्वारे पतधोरणात लवचिकता आणण्याची गरज आहे. दरम्यान, येत्या 3क् सप्टेंबर रोजी रिझव्र्ह बँक पतधोरणाचा द्विमासिक आढावा सादर करणार आहे.