शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

"भारताची शस्त्रास्त्रे अंडी उबविण्यासाठी नाहीत, चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 03:52 IST

अशा धमक्यांना बळी न पडता भारताने सर्व ताकदीनिशी चीनला सीमेवरून मागे रेटायला हवे.

नवी दिल्ली : सीमेवर मोठा फौजफाटा गोळा करून चीन आपल्यावर डोळे वटारत असताना मोदी सरकार मात्र मवाळपणे चर्चेचे गु-हाळ घालून बसले आहे, अशी टीका करीत काँग्रेसने चीनला त्यांच्याच भाषेत सडेतोड उत्तर द्यावे, अशी मागणी केली आहे. सीमेवरील परिस्थितीवरून अनेक काँग्रेस नेत्यांनी टष्ट्वीटरवरून केंद्र सरकारवर तोफ डागली. भारताचे शस्त्रभांडार हे काही अंडी उबविण्यासाठी नाही, असा टोला लगावत पक्षाचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी लिहिले आहे की, चीन आपल्याला धमकावू पाहत आहे; पण अशा धमक्यांना बळी न पडता भारताने सर्व ताकदीनिशी चीनला सीमेवरून मागे रेटायला हवे.चौधरी यांनी म्हटले आहे की, सरकार हा वाद राजनैतिक मुत्सद्देगिरीने मिटवू पाहत आहे. त्याला काहीच हरकत नाही; पण दिवसेंदिवस परिस्थिती आणखी वाईट होत आहे, हेही विसरून चालणार नाही. चीन मोठ्या नेटाने व चलाखीने पावले टाकत आपला प्रदेश बळकावत आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी टष्ट्वीटरवर लिहिले की, पंतप्रधान काहीही म्हणत असले तरी गलवान खोऱ्यातील ‘जैसे थे’ स्थिती चीनने बदलली आहे, हे न नाकारता येणारे वास्तव आहे. चीनला एप्रिलपूर्वीच्या रेषेपर्यंत मागे जायला आपले सरकार कसे भाग पाडते, याकडे देशाची जनता अपेक्षेने पाहत आहे.>संसदेचे व्हर्च्युअल अधिवेशन घ्यासीमेवरील स्थितीसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करून निर्णय घेण्याची गरज आहे. अशी चर्चा फक्त संसदेतच होऊ सकते. त्यामुळे सरकारने संसदेचे व्हर्च्युअल अधिवेशन बोलवावे, अशी मागणी पक्षाचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकार परिषदेत केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी