शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: भारत-चीनमधील लष्करी स्तरावरील चर्चेची सहावी फेरी ठोस निष्कर्षाविना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 06:48 IST

चीनचा हेकेखोरपणा कायम; भारत मागणीवर ठाम

नवी दिल्ली : पँगाँग त्सो व डेपसांग क्षेत्रात चिनी सैनिकांनी स्व-हद्दीत मागे जाण्यावर भारत ठाम आहे. शनिवारी दिवसभर लष्करी अधिकाऱ्यांच्या चर्चेदरम्यान भारताने पुन्हा हाच मुद्दा उपस्थित केला. गलवान खोरे व झटापट झाली त्या ठिकाणाहून चिनी सैनिक त्यांच्या हद्दीत मागे हटले आहेत, मात्र पँगाँग सरोवराच्या हद्दीतून सैनिकांना मागे येण्याचे आदेश अद्याप चीनने दिले नाहीत. भारतीय अधिकाऱ्यांनी याचीच आठवण चिनी अधिकाºयांना करून दिली. जूनमधील हिंसक झटापटीनंतर सलग सहाव्यांदा दोन्ही बाजूंचे अधिकारी चर्चा करीत आहेत.मागील आठवड्यात लेफ्टनंट जनरल अधिकाºयांमधील चर्चेनंतर आज कमांडर स्तरावर चर्चा सुरू आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल व चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात ठरल्याप्रमाणे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक स्व-हद्दीतून ठरलेल्या ठिकाणी सैन्य माघारीचा पुनरूच्चार भारताने वारंवार केला. प्रत्येक चर्चेदरम्यान सकारात्मक संवादाचा आव आणणाºया चीनने प्रत्यक्षात ही मागणी मान्य केली नाही. गलवान खोºयावर हक्क सांगणाºया चीनने स्वहद्दीत माघार घेतली असली तरी अद्याप पँगाँग सरोवर हाच चर्चेचा मद्दा आहे. फिंगर पॉर्इंट ४, गोगरातून चिनी सैन्य मागे हटले. फिंगर पॉर्इंट ८ जवळूनही सैन्य माघारी परतले. सैन्य पूर्ण मागे हटल्याशिवाय चर्चेस अर्थ राहणार नाही, असेही भारताने आतापयर्Þंतच्या चर्चेदरम्यान सुनावले आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणाव