शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

...तर भारत उडवू शकतो, चीनचे कोणतेही शहर! ठरेल अशी कामगिरी करणारा जगातला आठवा देश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 10:24 AM

सध्या जगात रशिया, अमेरिका, चीन, फ्रांस, इस्त्रायल, इंग्लंड आणि उत्तर कोरिया या देशांकडे आंतरखंडीय (इंटर काँटिनेंटल) बॅलास्टिक मिसाईल (आयसीबीएम) आहेत. या क्लबमध्ये सामील होणारा भारत हा आठवा देश ठरणार आहे.

भारत २३ सप्टेंबर रोजी अग्नि-५ या क्षेपणास्त्राची चाचणी करणार आहे. अण्वस्त्रे वाहून नेणाची क्षमता असणाऱ्या या क्षेपणास्त्राची ही आठवी चाचणी असणार आहे. हे ५ हजार किलोमीटर इतक्या अंतरावर असलेल्या लक्ष्याचा भेद घेऊ शकते. ५ हजार किलोमीटरच्या परिघात चीनची अनेक शहरे येत असल्याने या चाचणीनंतर चीनची चिंता वाढणार आहे. शिवाय या क्षेपणास्त्राचा वेग प्रचंड असल्याने पाकिस्तानलाही धडकी बसली आहे. (India will test Agni-5 missile, it can be devastation any city in China and pakistan)

चीन-पाकची ताकद किती? -- पाकिस्तानचे शाहीन-२ हे २५०० किलोमीटरपर्यंत मारा करू शकते.- चीनचे डीएफ-४१ क्षेपणास्त्र १२००० किलोमीटरपर्यंत मारा करू शकते.

अग्नी-५ क्षेपणास्त्र - - विकसित करणारी संस्था : संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ)- लांबी १७ मीटर, रुंदी : २ मीटर -- रेंज : ५००० किलोमीटर- वजन : ५० टन- प्रकार : इंटर कॉन्टिनेंटल बॅलास्टिक मिसाईल (आयसीबीएम)- वजन वाहक क्षमता : १.५ टन- कमाल वेग : २९ हजार कि.मी. प्रति तास

'आयसीबीएम' क्लबमध्ये भारतहीसध्या जगात रशिया, अमेरिका, चीन, फ्रांस, इस्त्रायल, इंग्लंड आणि उत्तर कोरिया या देशांकडे आंतरखंडीय (इंटर काँटिनेंटल) बॅलास्टिक मिसाईल (आयसीबीएम) आहेत. या क्लबमध्ये सामील होणारा भारत हा आठवा देश ठरणार आहे.

अग्नी-५ ची बलस्थाने -- हे एकाचवेळी अनेक भेदक शस्त्रे वाहून नेऊ शकते.- मल्टिपल इंडिपेडंटली टार्गेटेबल रिएन्ट्री व्हेहिकल (एमआयआरव्ही) या तंत्रज्ञाने सज्ज असल्याने हे क्षेपणास्त्र  एकाचवेळी अनेक लक्ष्यांचा वेध घेऊ शकते. याचा वेग मॅक २४ इतका म्हणजे आवाजाच्या वेगाच्या २४ पट आहे.- लाँचिंगमध्ये केनिस्टार तंत्रज्ञानाचा वापर केला असल्याने हे क्षेपणास्त्र सहजपणे कुठेही वाहून नेता येते. याचा वापर करणे सोपे असल्याने हे देशात कुठेही तैनात ठेवता येऊ शकते. 

टॅग्स :IndiaभारतchinaचीनPakistanपाकिस्तान