शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
2
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
3
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
4
पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही
5
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
6
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
7
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
8
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
9
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
10
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
11
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
12
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
13
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
14
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
15
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
16
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
17
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
18
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
19
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
20
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...

अ‍ॅल्युमिनियम फॉईल डंपिंगप्रकरणी भारताकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 2:29 AM

चीन, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंड या देशांतून अ‍ॅल्युमिनियम फॉईलची मोठ्या प्रमाणात स्वस्त आयात होत असल्याची तक्रार देशांतर्गत उत्पादकांकडून केली जात होती.

नवी दिल्ली : चार देशांतून होणाऱ्या अ‍ॅल्युमिनियम फॉईलच्या स्वस्त आयात (डम्पिंग) प्रकरणाची भारताने चौकशी सुरू केली आहे.चीन, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंड या देशांतून अ‍ॅल्युमिनियम फॉईलची मोठ्या प्रमाणात स्वस्त आयात होत असल्याची तक्रार देशांतर्गत उत्पादकांकडून केली जात होती. हिंदाल्को इंडस्ट्रीज, रविराज फॉईल्स आणि जिंदाल इंडिया कंपन्यांनी वाणिज्य मंत्रालयांतर्गत काम करणाºया व्यापार उपाय महासंचालनालयाकडे रीतसर अर्ज सादर करून चौकशीची मागणी केली होती. ८0 मायक्रॉन आणि त्यापेक्षा कमी जाडीच्या अ‍ॅल्युमिनियम फॉईलची प्रचंड आयात या देशांतून होत असल्याचे तक्रारीत म्हटले होते. या कंपन्यांनी प्राथमिक पुरावाही महासंचालनालयाकडे सादर केला होता. आता महासंचालनालयाने चौकशीचा निर्णय घेतला आहे. अर्जदारांनी सादर केलेल्या पुराव्यात प्रथमदर्शनी तथ्य दिसून येते, असे महासंचालनालयाने म्हटले आहे.