शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

India China FaceOff: चीनविरुद्ध वक्तव्ये करू नका; ‘पीएमओ’चे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 4:46 AM

पंतप्रधान कार्यालयाने मंत्री आणि भाजपचे पदाधिकारी यांना संकेत दिले आहेत की, लडाखमधील परिस्थिती मेपूर्वीच्या स्थितीसारखी पूर्ववत होत नाही तोपर्यंत सार्वजनिकरित्या याबाबत वक्तव्ये करु नयेत.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : गलवान खोरे आणि अन्य क्षेत्रातील सुरक्षा अद्याप कमी केलेली नसताना चीन विरोधी वक्तव्यांचा स्वर तीव्र असणार नाही, याचे संकेत सरकारने दिले आहेत.पंतप्रधान कार्यालयाने मंत्री आणि भाजपचे पदाधिकारी यांना संकेत दिले आहेत की, लडाखमधील परिस्थिती मेपूर्वीच्या स्थितीसारखी पूर्ववत होत नाही तोपर्यंत सार्वजनिकरित्या याबाबत वक्तव्ये करु नयेत. ७ जुलै रोजी झालेल्या उभय देशातील चर्चेनंतर मंत्री अथवा अन्य पदाधिकारी यांनी याबाबत शब्दही काढलेला नाही. मोदी सरकार हे पाहत आहे की, चीनचे सैन्य कोणत्या गतीने मागे पावले टाकते? चीनचे विदेश मंत्री वांग ली यांनी ७ जुलै रोजी म्हटले होते की, आम्हाला अपेक्षा आहे की, भारत चीनसोबत योग्य दिशेने संवाद करेल. तसेच, चीनविरुद्ध वक्तव्ये थांबविले जातील. तसेच, चीनविरुद्ध उचललेले पावलेही मागे घेतली जातील.चीन वस्तूंवरील बहिष्काराचा मुद्दाही शांत झाला आहे. असे समजते की, ज्या ५९ चीनी अ‍ॅपवर बंदी घातली आहे त्यातील काही प्रवर्तकांबरोबर पूर्ववत स्थिती करण्यासाठी एक फॉर्म्युला तयार केला जात आहे. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावCentral Governmentकेंद्र सरकारIndiaभारतchinaचीन