शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

'Hello Buddy...', चंद्रयान-2 ने केले चंद्रयान-3 चे स्वागत; दोन दिवसात होणार लँडिंग...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 4:08 PM

India Chandrayan-3: चार वर्षांपूर्वी अपयशी झालेल्या चंद्रयान-2 चे ऑर्बिटर आजही चंद्राभोवती फेऱ्या मारत आहे. आता हे ऑर्बिटर पुन्हा अॅक्टिव्ह झाले आहे.

India Chandrayan-3:भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या चंद्रयान-3 साठी येणारे दोन दिवस फार महत्वाचे आहेत. 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता चंद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. दरम्यान, या लँडिंगपूर्वी चंद्रयान-2 ने चंद्रयान-3 चे स्वागत केले. ISRO ने दिलेल्या माहितीनुसार, चंद्रयान-2 आणि चंद्रयान-3 चा संपर्क झाला आहे. इस्रोने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

2019 मध्ये भारताने आपले मिशन चंद्रयान-2 लॉन्च केले होते, पण अगदी शेवटच्या क्षणी चंद्रयान-2 चे लँडर क्रॅश झाले, पण याचे ऑर्बिटर गेल्या 4 वर्षांपासून चंद्राभोवती फिरत आपले काम करत आहे. आता चार वर्षांनंतर विक्रम लँडर पुन्हा चंद्राजवळ पोहोचले असून, यामुळे चंद्रयान-2 चे ऑर्बिटर सक्रिय झाले आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, चंद्रयान-2 च्या ऑर्बिटरने चंद्रयान-3 च्या लँडर मॉड्यूलचे स्वागत केले. दोघांमध्ये द्विपक्षीय संपर्कही प्रस्थापित झाला आहे. 

चंद्रयान-3 मिशनशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी:ISRO ने चंद्रयान-3 च्या लँडिंगसाठी 23 ऑगस्ट संध्याकाळी 6.4 मिनिटांनी वेळ निश्चित केली आहे. सर्व काही ठीक झाले, तर यावेळी विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि आपले पुढील काम सुरू करेल. चंद्रावर सूर्य उगवताच विक्रम लँडरचे काम सुरू होईल आणि प्रज्ञान रोव्हर 14 दिवस चंद्रावर संशोधन करेल. प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरच्या जवळपास असेल, तिथून दोघांच्या हालचाली कॅमेऱ्यात कैद केल्या जातील.  

टॅग्स :Chandrayaan-3चांद्रयान-3Chandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रोIndiaभारत