शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

दरोडेखोराने भरदिवसा बंदुकीच्या धाकावर महिलेला लुटले; कॉलनीत दहशत, Video Viral

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 18:40 IST

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

गाझियाबाद : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील लोणी कोतवाली परिसरातील गोकुळ धाम सोसायटीत दोन दुचाकीस्वारांनी बंदुकीच्या धाकाने घराबाहेर बसलेल्या महिलेकडून सोन्याची साखळी हिसकावून नेली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पीडितेने पोलिसांत तक्रार देऊन या नराधमावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, चोरटे भरदिवसा बंदुकीच्या धाकावर कशी दहशत पसरवत आहेत हे व्हायरल होत असेलल्या व्हिडीओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. या घटनेवरून स्थानिकांनी संताप व्यक्त केला असून कारवाईची मागणी केली जात आहे.

घराबाहेर बसली होती पीडिताखरं तर ही पीडित महिला गोकुळधाम कॉलनीत तिच्या कुटुंबासोबत राहते. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास ती घराबाहेर बसली होती. एवढ्यात दुचाकीवरून दोन चोरटे तेथे पोहोचले. एक बदमाश दुचाकीवरून उतरला आणि बंदुकीचा धाक दाखवून बदमाशाने महिलेला घाबरवले. त्याने महिलेच्या गळ्यात असलेली सोन्याची साखळी देण्यास सांगितले. लक्षणीय बाब म्हणजे नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकी देखील त्याने दिली. 

सीसीटीव्हीत घटना कैद जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर भीतीपोटी महिलेने सोन्याची साखळी चोरट्यांच्या स्वाधीन केली. साखळी चोरल्यानंतर चोरट्यांनी तिथून पळ काढला. चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चोरटे पळून गेल्यानंतर पीडितेने या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिसWomenमहिला