शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

इंस्टाग्रामवरून जडलं प्रेम! 2 वर्षे लग्नाच्या बहाण्याने केलं शोषण; मग आंगलट आल्यावर पलटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 16:31 IST

उत्तर प्रदेशातील दौसा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

दौसा : उत्तर प्रदेशातील दौसा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याने एकच खळबळ माजली. आरोपी तरूणाने अल्पवयीन पीडितेशी इंन्स्टाग्रामच्या माध्यमातून मैत्री केली आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर आरोपीने अल्पवयीन मुलीला भेटण्यासाठी बोलावले. पीडित मुलगी बांदिकुई येथे पोहोचताच आरोपीने तिला पंडितपुरा या गावात नेले आणि तेथील एका घरात तिच्यावर बलात्कार केला.

खरं तर ही घटना नोव्हेंबर 2022 ची आहे, पण आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिचे शोषण केले. मात्र आरोपीने लग्नास नकार दिल्याने आता पीडितेने तिच्या कुटुंबीयांसह बसवा पोलीस ठाणे गाठून आरोपी सोनू मीना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीवर गुन्हा दाखल पोलिसांनी याप्रकरणी पॉक्सो कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून पीडितेचे मेडिकलही. पोलिसांनी पीडितेचा जबाबही नोंदवला आहे. सध्या पोलिसांचे पथक आरोपी सोनू मीना याचा शोध घेत आहेत. बसवा पोलीस स्टेशनचे अधिकारी रामनिवास मीना यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीनंतर पॉक्सो कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, आरोपी सोनू मीना हा पीडित तरुणीच्या जवळपास 2 वर्षांपासून संपर्कात होता आणि तो इंन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिच्याशी संवाद साधायचा. इंस्टाग्रामवर चॅटिंग करत आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि नंतर पंडितपुरा गावात बोलावून तिच्यावर बलात्कार केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसInstagramइन्स्टाग्राम