शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित बातमी--- शारदा प्रकरणी मुकुल राय यांची चौकशी सत्य समोर आले पाहिजे- राय

By admin | Updated: January 30, 2015 21:11 IST

कोलकाता-कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल राय यांची सीबीआयने शुक्रवारी चौकशी केली. यात राय यांनी सत्य समोर आले पाहिजे असे प्रतिपादन केले असून तपास यंत्रणेसोबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

कोलकाता-कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल राय यांची सीबीआयने शुक्रवारी चौकशी केली. यात राय यांनी सत्य समोर आले पाहिजे असे प्रतिपादन केले असून तपास यंत्रणेसोबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
सीबीआय कार्यालयात सुमारे पाच तास चाललेल्या या चौकशीनंतर राय यांनी, सत्य समोर यावे असे मत व्यक्त केले. तसेच सीबीआय मला चौकशीसाठी केव्हाही बोलावू शकते मी त्यांना सहकार्य करीन, हा तपास योग्य पद्धतीने व्हावा अशीही इच्छा त्यांनी पुढे व्यक्त केली.
राय यांना १२ जानेवारी रोजी सीबीआयने पाचारण केले होते. मात्र त्यांनी त्यावेळी १५ दिवसांचा अवधी मागितला होता. त्यांनी यावेळी दीर्घकाळापासून बंगालमधील नागरिकांनी आपल्यावर केलेल्या प्रेमाकरिता त्यांचे आभार मानले. ज्या गरीब लोकांनी आपल्या आयुष्याची सगळी संपत्ती या कंपनीत गुंतवली त्यांना न्याय मिळाला पाहिजे असे ते पुढे म्हणाले.