शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

IIM Sambalpur Placement: सहा राउंड पार करत मिळवली Microsoft मध्ये नोकरी; कंपनीने दिले तब्बल 65 लाखांचे पॅकेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 15:00 IST

IIM Sambalpur Placement: विद्यार्थिनीने या यशाचे श्रेय प्राध्यापक आणि आई-वडिलांना दिले.

जगातील मोठ्या कंपन्या IIT-IIM मध्ये शिकणाऱ्या विद्यार्त्यांना दरवर्षी लाखो रुपयांचे पॅकेज ऑफर करतात. अशाच प्रकारचे पॅकेज जयपूरच्या एका तरुणाला मिळाले आहे. दोन दिवसांपूर्वी IIM संबलपूरमध्ये झालेल्या प्लेसमेंट सीझनमध्ये तरुणीला सर्वाधिक 64.61 लाख रुपयांचे पॅकेज असलेली नोकरी मिळाली. विद्यार्थिनीने या यशाचे श्रेय आयआयएम संबलपूरच्या प्राध्यापकांना आणि आई-वडिलांना दिले आहे. 

अशी झाली निवड जयपूर येथील अवनी मल्होत्राने तिच्या कॉलेज प्लेसमेंट दरम्यान मायक्रोसॉफ्टने घेतलेल्या मुलाखतीच्या 5-6 फेऱ्या यशस्वीपणे पार केल्या. तीचे व्यवस्थापन कौशल्य आणि इन्फोसिसमध्ये तीन वर्षे काम करण्याचा अनुभव याच्या आधारे मायक्रोसॉफ्टमध्ये तिची निवड करण्यात आली. तिने कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक देखील उत्तीर्ण केले आहे आणि यामुळेच तिला मायक्रोसॉफ्टच्या मुलाखतीत यश मिळाले. 

टॉप 10 विद्यार्थ्यांना 31.69 लाख रुपयांचे पॅकेजIIM संबलपूरने आपल्या MBA (2021-2023) बॅचला भारतात वार्षिक 64.61 लाख आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 64.15 लाख वार्षिक पॅकेजसह 100% प्लेसमेंट दिले आहे. येथे ऑफर केलेला सरासरी पगार 16.64 लाख रुपये आहे. बॅचच्या पहिल्या 10 विद्यार्थ्यांचे सरासरी पगार वार्षिक 31.69 लाख रुपये आहे. कॅम्पसमध्ये येणाऱ्या कंपन्यांमध्ये मायक्रोसॉफ्ट, वेदांत, तोलाराम, अमूल, अदानी, EY, Accenture, Cognizant, Deloitte आणि Amazon इत्यादींचा समावेश आहे. जागतिक आर्थिक मंदी असतानाही एमबीएच्या उत्कृष्ट प्लेसमेंटबद्दल आयआयएम संबलपूरचे संचालक प्रा. महादेव जैस्वाल यांनी आनंद व्यक्त केला. 

टॅग्स :Educationशिक्षणOdishaओदिशाjobनोकरीcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी