शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

२४ तासांत पार्सल मिळाले नाही तर पैसे मिळणार परत; स्पीड पोस्टची मुंबईसह ६ शहरांत ‘प्रीमियम सर्व्हिस’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 07:36 IST

पहिल्या टप्प्यात मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबाद या सहा शहरांत ही सुविधा उपलब्ध असेल. मार्च २०२७ पर्यंत ही सेवा देशभर विस्तारणार आहे.

नवी दिल्ली : ठरलेल्या वेळेत स्पीड पोस्ट पार्सल न पोहोचल्यास पोस्टाकडून ग्राहकांना ‘मनी बॅक गॅरंटी’ (पैसे परत) दिली जाणार आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते या सेवांचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यात मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबाद या सहा शहरांत ही सुविधा उपलब्ध असेल. मार्च २०२७ पर्यंत ही सेवा देशभर विस्तारणार आहे.

ग्राहकांना काय मिळणार? २४ व ४८ तासांत हमखास डिलिव्हरीविलंब झाल्यास ‘मनी-बॅक’ची हमीओटीपी-आधारित सुरक्षित वितरणएंड-टू-एंड ट्रॅकिंग व रिअल-टाइम एसएमएस अलर्टमोठ्या ग्राहकांसाठी ‘बुक नाऊ, पे लेटर’ एपीआय इंटिग्रेशन, केंद्रिकृत बिलिंगमोठ्या शिपमेंटसाठी मोफत पिकअप

English
हिंदी सारांश
Web Title : Money-back guarantee on speed post if delivered late in select cities.

Web Summary : Speed Post introduces 'Premium Service' in six cities (Mumbai, Delhi, Chennai, Kolkata, Bangalore, Hyderabad) with money-back guarantee for delayed deliveries. OTP-based delivery, real-time tracking, and free pickup for bulk shipments are also included. Nationwide expansion planned by March 2027.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिस