शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 20:25 IST

व्हॅक्सीन ट्रायलच्या पहिल्या टप्प्यात 375 लोकांवर परीक्षण करण्यात येईल. तर दुसऱ्या टप्प्यात 750 लोकांवर व्हॅक्सीनचे परीक्षण करण्यात येईल. कंपनीने फायनल एनरोलमेन्टसाठी 13 जुलै तारीख निश्चित केली आहे.

ठळक मुद्देव्हॅक्सीन ट्रायलच्या पहिल्या टप्प्यात 375 लोकांवर परीक्षण करण्यात येईल.दुसऱ्या टप्प्यात 750 लोकांवर व्हॅक्सीनचे परीक्षण करण्यात येईल. कंपनीने फायनल एनरोलमेन्टसाठी 13 जुलै तारीख निश्चित केली आहे.

नवी दिल्ली - जगभरात जागतीक महामारी बनलेल्या कोरोना व्हायरसवरील व्हॅक्सीन तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहेत. भारतातही दोन कंपन्यांनी कोरोना व्हॅक्सीन तयार केली आहे. या व्हॅक्सीनचे प्राण्यांवरील परीक्षणही पूर्ण झाल्याचे गुरुवारी आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र, अद्याप या व्हॅक्सीनचे मानवावरील परीक्षण बाकी आहे. लवकरच या व्हॅक्सीनचे मानवावरील परीक्षणही सुरू होईल, असे आरोग्य मंत्रालयाचे ओएसडी राजेश भूषण यांनी म्हटले आहे.

भारत बायोटेक आणि कॅडिला हेल्थकेयर यांनी कोरोनावरील व्हॅक्सीन तयार केली आहे. या व्हॅक्सीनचे परीक्षण तीन टप्प्यांत केले जाईल, असे बोलले जाते. यासंदर्भात आयसीएमआरच्या वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. निवेदिता गुप्ता यांना विचारण्यात आले असता, त्या म्हणाल्या, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यावरील कोरोना व्हॅक्सीनच्या परिणामांवर तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण वलंबून असते. याच वेळी, व्हॅक्सीन परीक्षणाचा तिसरा टप्पा फेटाळला जाऊ शकत नाही, मात्र, हे पहिल्या दोन टप्प्यांवर अवलंबून असेल, असेही त्या म्हणाल्या.

ट्रायलचे ठिकाण निश्चित -आरोग्य मंत्रालयाचे ओएसडी राजेश भूषण यांनी सांगितले, 'या दोन्ही व्हॅक्सीनचे अॅनिमल टॉक्सिसिटीज परीक्षण पूर्ण झाले आहे. हे परीक्षण उंदीर, गिनीपिग आणि ससा यांच्यावर होतो. या दोन्ही परीक्षणाचा डेटा ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला (डीसीजीआय) सादर करण्यात आला आहे. यानंतरच दोघांनाही फेज-वनच्या क्लिनिकल परीक्षणाची परवानगी देण्यात आली आहे. तसेच, फेज-1 आणि फेज-2 मधील परीक्षण कोठे होणार, हेही निश्चित करण्यात आले आहे.'

भारत बायोटेक आणि इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)च्या Covaxin ला फेज-1 आणि फेज-2च्या परीक्षणासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या वतीने मंजुरी मिळाली आहे. व्हॅक्सीन ट्रायलच्या पहिल्या टप्प्यात 375 लोकांवर परीक्षण करण्यात येईल. तर दुसऱ्या टप्प्यात 750 लोकांवर व्हॅक्सीनचे परीक्षण करण्यात येईल. कंपनीने फायनल एनरोलमेन्टसाठी 13 जुलै तारीख निश्चित केली आहे. Zydus Cadila च्या व्हॅक्‍सीनलाही ह्यूमन क्लिनिकल परीक्षणाची परवानगी मिळाली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या -

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

CoronaVirus : धक्कादायक! कोरोनाचं नव रूप आलं समोर, अधिक वेगानं लोकांना करतोय संक्रमित; पण...

कोरोना तर पहिली लाट; जगाला भोगावे लागतील दूरगामी परिणाम - चीनची धमकी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टरIndiaभारतCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस