शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

'हिंदू व्हॉट्सॲप ग्रुप' बनवून आयएएस अधिकारी अडचणीत; सरकारने केली कडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 17:01 IST

केरळमधील एका आयएएस अधिकाऱ्यावर मल्लू हिंदू ऑफिसर्स नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.

केरळ सरकारने सोमवारी आयएएस अधिकारी गोपालकृष्णन यांच्यावर कारवाई केली आहे. गोपालकृष्णन यांच्यावर धर्मावर आधारित व्हॉट्सॲप ग्रुप तयार केल्याचा आरोप आहे. गोपालकृष्णन यांनी ‘मल्लू हिंदू ऑफिसर्स’ नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला होता. यामुळे कारवाई केली आहे. 

या प्रकरणी सरकारने सोमवारी आयएएसवर शिस्तीचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला. गोपालकृष्णन यांना निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय आणखी एका प्रकरणात आणखी एका आयएएस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. 

"हिंदू तरुणांना त्यांचे पालक चांगले संस्कार देत नाहीत", मौलाना तौकीर रझा यांचे वादग्रस्त विधान

मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ आयएएस के. सरकारी अधिकाऱ्यांचा धर्म आधारित व्हॉट्सॲप ग्रुप तयार केल्याबद्दल गोपालकृष्णन यांना निलंबित करण्यात आले आहे, तर दुसरे अधिकारी प्रशांत यांना एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यावर सोशल मीडियावर टीका केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. मुख्य सचिवांकडून मिळालेल्या अहवालाच्या आधारे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले.

आयएएस अधिकारी गोपालकृष्णन हे उद्योग आणि वाणिज्य विभागाचे संचालक होते, तर प्रशांत यांनी कृषी विकास आणि शेतकरी कल्याण विभागाच्या विशेष सचिवाची जबाबदारी सांभाळली होती. तिरुअनंतपुरम शहर पोलिसांनी गोपालकृष्णन यांच्याविरोधात तपास केला होता आणि त्याचा अहवाल डीजीपी यांना सादर केला होता.

गोपालकृष्णन यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यात म्हटले होते  की, त्यांचा मोबाईल हॅक करण्यात आला असून त्यातून धर्मावर आधारित व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. आयएएस अधिकाऱ्याचा फोन हॅक झाला नव्हता, तिरुअनंतपुरम शहर पोलिस आयुक्त स्पर्जन कुमार म्हणाले की, डिव्हाइसमध्ये छेडछाड झाली की नाही हे स्पष्ट नाही कारण ते 'रीसेट' केले होते.

आयएएस गोपालकृष्णन यांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या नंबरवरून 'मल्लू हिंदू ऑफिसर्स' आणि 'मल्लू मुस्लिम ऑफिसर्स' नावाचे दोन व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आले होते. अनेक आयएएस अधिकाऱ्यांचाही या ग्रुपमध्ये समावेश होता, त्यानंतर गदारोळ झाला होता. अधिकाऱ्यांमध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ गट तयार केले जातात, परंतु उच्च अधिकारी अशा प्रकारे धार्मिक गट तयार करू शकत नाहीत, हे धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांच्या विरोधात आहे, असे सांगण्यात आले. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप