शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

'पती खूप प्रेम करतो, श्वास कोंडतोय!', नवविवाहितेला हवाय तलाक; कारणे वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 09:22 IST

शरिया न्यायालयाच्या मौलवींनी सांगितले की, जेव्हा या महिलेने तलाक मागण्याचे कारण सांगितले तेव्हा मलादेखील धक्का बसला. मात्र, तलाकचे हे काही कारण असू शकत नाही, यामुळे तिचा अर्ज बाद ठरविला आहे. 

संभल : उत्तरप्रदेशच्या संभल जिल्ह्यामध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. साधारणपणे पती मारहाण करतो, दारु पितो, पतीचे लफडे आदी अनेक कारणांवरून तलाक, घटस्फोट घेतले जातात. मात्र, संभलमधील हे प्रकरण ऐकून तुम्हालाही धक्का बसणार आहे. एका महिलेला पतीपासून वेगळे व्हायचे आहे. लग्नाच्या 18 महिन्यांनंतर यासाठी या महिलेने शरिया न्यायालयात अर्ज केला आहे. 

शरिया न्यायालयाच्या मौलवींनी सांगितले की, जेव्हा या महिलेने तलाक मागण्याचे कारण सांगितले तेव्हा मलादेखील धक्का बसला. मात्र, तलाकचे हे काही कारण असू शकत नाही, यामुळे तिचा अर्ज बाद ठरविला आहे. शरियामध्ये अर्ज फेटाळल्यानंतर या महिलेने स्थानिक पंचायतमध्ये देखील विनंती केली. मात्र, पंचायतीनेही यावर काही निर्णय देण्यास नकार देत हे प्रकरण आपल्या अधिकारक्षेत्रात येत नसल्याचे सांगितले. 

जेव्हा या महिलेला तलाकसाठी अर्ज दिल्यानंतर बोलावण्यात आले, तेव्हा तिने पती आपल्यावर एवढे प्रेम करत आहे की आपण ते पचवू शकत नाही. गेल्या 18 महिन्यांपासून पती माझ्यावर कधीही ओरडला नाही. नाही कोणत्या मुद्द्यावर मला त्याने निराश केले. अशा वातावरणात माझा श्वास कोंडू लागला आहे. कधीकधी तो माझ्यासाठी जेवनही बनवितो. तसेच घरातील काम करण्यासही तो मदत करतो. मी जे त्याला काही सांगते ते तो मान्य करतो. अशाने माझा श्वास कोंडू लागला आहे, असे सांगितले. 

महिलेने सांगितले की, तिच्या लग्नाला 18 महिने झाले आहेत. या काळात पतीने कधीच तिच्यासोबत भांडण केले नाही. ''जेव्हाही मी कोणती चूक करते, तो मला नेहमी माफ करतो. मी त्याच्याशी वाद घालायला गेले की तो हसून माझे बोलणे ऐकतो. उलट उत्तर कधी करत नाही. मला असे आयुष्य जगायचे नाहीय. जिथे पती प्रत्येक गोष्ट मानत असेल आणि वाद घालत नसेल.'', असे या महिलेने सांगितले. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

भारतीयांची घोर फसवणूक! Made in PRC लिहून चिनी उत्पादने विकताहेत 'स्वदेशी' कंपन्या

कुटील पाकिस्तान! चीनी युद्धनौकांच्या सर्वात मोठ्या तळावर पाठविला दूत; भारताविरोधात तीन प्रस्ताव

CoronaVirus Lockdown: खूशखबर! नोकरी गमावलेल्यांना तीन महिन्यांचे निम्मे वेतन मिळणार; लॉकडाऊनमुळे प्रस्ताव

शेतकऱ्यांना मोदी सरकारची मोठी मदत; कमी व्याजाच्या 1.22 कोटी किसान क्रेडिट कार्डचे वाटप

Gold Rates Today: सोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; जाणून घ्या दर

मस्तच! गुगलकडे आहेत 20 लाख 'नोकऱ्या'; जॉब शोधण्यासाठी अ‍ॅप लाँच

तो तहसीलदार सोडा! खजिनदाराच्या घरात ट्रंकचे ट्रंक सोने चांदी सापडले; पोलीस मोजून दमले

लेस्बियन संबंधाआड येत होता पती; ग्राईंडरने तुकडे तुकडे केले, नाल्यात फेकले

'अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही'; सुशांत-सीबीआय चौकशीवरून रोहित पवारांनी भाजपाला सुनावले

पोलखोल! तब्बल 27 वर्षे शिक्षकाची नोकरी केली, पगारही घेतला; बीएड मार्कशीट बनावट निघाले

एकतर्फी प्रेमाने घेतला डॉक्टर तरुणीचा जीव; मंगळावर रात्रीपासून होती गायब

टॅग्स :Divorceघटस्फोटUttar Pradeshउत्तर प्रदेशLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट