शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या पहिल्या रात्रीसाठी रूममध्ये गेले पती-पत्नी, सकाळी बेडवर आढळले दोघांचे मृतदेह अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 16:13 IST

या दोघांचेही मृतदेह त्यांच्या रूममध्ये बेडवर आढळून आले. या घनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 

बहराइच - उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना समो आली आहे. येथील प्रताप आणि पुष्पा यांचे लग्न झाले आणि लग्नाच्या पहिल्याच रात्री त्यांचा मृत्यू झाला. या दोघांचेही मृतदेह त्यांच्या रूममध्ये बेडवर आढळून आले. या घनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.  लग्नाच्या पहिल्या रात्रीत पती-पत्नींचा संशयास्पद मृत्यू होऊनही कुटुंब शवविच्छेदनास तयार नव्हते. मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी समजावल्यानंतर, ते शवविच्छेदनासाठी तयार झाले आहे. मृतदेह पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये आले आहेत. आता पोस्टमॉर्टमनंतर मृत्यूचे खरे कारण समोर येऊ शकेल.

यासंदर्भात माहिती देताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुंवर ज्ञानजय सिंह म्हणाले, ज्या ठिकाणी मृतदेह आढळले त्या ठिकाणी उलटीही होती. यामुळे प्राथम दृष्ट्या हे फूड पॉयझनिंगचे प्रकरण वाटते. यासंदर्भात पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. 

रूममध्ये बेशुद्धावस्थेत पडून होते पती-पत्नी -कैसरगंज कोतवाली भागातील गोडहिया क्रमांक चार येथील रहिवासी प्रतापचे (23) लग्न गोडहिया क्रमांक तीन गुल्लनपुरवा गावच्या पुष्पा सोबत 30 मे रोजी झाले होते. 30 मे रोजी गोडहिया क्रमांक चारमध्ये वरात गेली होती. ती 31 मे रोजी आनंदात गावात पोहोचली. रात्रीच्या सुमारास पती-पत्नी आपल्या गावी पोहोचले. रात्री उशीरा या नवदाम्पत्याने आपली रूम बंद केली. गुरुवारी सकाळी या दाम्पत्याने दरवाजा उघडलाच नाही, तर कुटुंबातील लोक गडबडले. 

यानंतर, सर्वांनी रूम मद्ये पाहिले तर पुष्पा आणि प्रताप दोघेही बेशुद्धावरस्थेत पडलेले होते. या सर्वांनी काही प्रयत्न करून दरवाजा उघडला तर दोघेही मृतावस्थेत पडलेले होते. यानंतर मुलाकडील लोकांनी मुलीकडच्या लोकांना घटनेची माहिती दिली. यावर दोन्ही कुटुंब एकत्रत आले. या घटनेनंतर गावात सन्नाटा पसला आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसmarriageलग्नDeathमृत्यू