न्यायाधीशांना पदावरून हटवणारी महाभियोग कारवाई नेमकी कशी ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 19:42 IST2018-03-28T19:42:58+5:302018-03-28T19:42:58+5:30
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रांच्याविरोधात विरोधी पक्षांनी महाभियोग प्रस्ताव आणला आहे.

न्यायाधीशांना पदावरून हटवणारी महाभियोग कारवाई नेमकी कशी ?
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रांच्याविरोधात विरोधी पक्षांनी महाभियोग प्रस्ताव आणला आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत राज्यसभेतील ५० खासदारांच्या सह्या झाल्याने आता तो प्रस्ताव राज्यसभेच्या सभापतींसमोर सादर करणे शक्य झाले आहे.