शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 18:22 IST

Petrol cracker blast viral video: धोकादायक 'ट्रेंड' फॉलो करणे तरुणाच्या चांगलेच अंगलट आले. 

केवळ व्ह्यूज आणि लाईक्स मिळवण्याच्या नादात तीन तरुणांनी पेट्रोलने भरलेल्या पिशवीवर फटाका फोडण्याचा प्रयत्न केला. यात फटाक्याच्या स्फोटानंतर उसळलेल्या आगीत एक तरुण गंभीररित्या भाजला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा धोकादायक ट्रेंड सोशल मीडियावरून व्हायरल झाला आहे, जिथे लोक ट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडत आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, तीन तरुण एकत्र बसलेले दिसतात. त्यांनी मध्यभागी एका पिशवीत पेट्रोल ठेवले आणि त्यावर एक फटाका ठेवला.  पेट्रोलच्या पिशवीवर फटाका पेटवल्यानंतर, हे तिघेही तरुण तिथून दूर पळून गेले. फटाका फुटताच पेट्रोलच्या पिशवीतून मोठ्या ज्वाला उसळल्या. दुर्दैवाने, स्फोटातून निघालेल्या काही ज्वाला जवळ उभ्या असलेल्या त्या तरुणावर पडल्या.  स्वतःला वाचवण्यासाठी तरुण पळू लागला. जवळच्या लोकांनी धाव घेऊन त्या तरुणाच्या अंगावर लागलेली आग विझवली. या घटनेमध्ये तो तरुण गंभीररित्या भाजला असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, सोशल मीडियावरील कोणताही धोकादायक ट्रेंड केवळ मनोरंजन नसतो, तो जीवावर बेतू शकतो. तरुणांनी 'रील' किंवा व्हिडिओ बनवण्याच्या नादात अशा धोकादायक गोष्टींना हलक्यात घेऊ नये आणि आपला जीव धोक्यात घालू नये, असा धडा या घटनेतून मिळतो. स्थानिक पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन तपास सुरू केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Viral Video: Petrol Prank Backfires, Youth Severely Burned in Accident

Web Summary : A dangerous social media trend led to disaster. Three youths ignited petrol with firecrackers, resulting in severe burns for one. He is hospitalized with serious injuries. Police are investigating this incident, highlighting the risks of reckless online challenges.
टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Viralसोशल व्हायरलDiwaliदिवाळी २०२५