शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनावर अलर्ट, केंद्रीय गृह सचिवांचं राज्यांना पत्र; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 09:15 IST

Coronavirus ; केंद्रीय गृह सचिव अजल भल्ला यांनी राज्यांना लिहिलं पत्र

ठळक मुद्देकेंद्रीय गृह सचिव अजल भल्ला यांनी राज्यांना लिहिलं पत्र सामान्यांना माहिती द्या, गृह सचिवांचं राज्यांना आवाहन

काही महिन्यांपूर्वी देशातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं कमी होत होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं पुन्हा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढही होताना दिसत आहे. अशा परिस्थिती केंद्र सरकारनं आता कठोर भूमिका घेतली आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना एक पत्र लिहिलं आहे. तसंच कोरोना विषाणूबाबतच्या मार्गदर्शक सूचनांतं ३१ मार्चपर्यंत पालन करण्याचे आदेश दिले आहे. कोरोना विषाणूविरोधातील लढाई पूर्णपणे जिंकण्यासाठी खबरदारी घेणं आणि कठोरपणे देखरेख ठेवण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.'गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या सख्येत घट दिसून आली आहे. परंतु कोरोनाच्या विरोधातील लढाई जिंकण्यासाठी आताही आपल्याला कठोर देखरेख आणि खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. २७ जानेवारी २०२१ रोजी जारी करण्यात आलेले आदेश ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्यात येत आहेत,' असं गृह सचिवांच्यावतीनं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. सामान्यांना माहिती द्याएसओपीअंतर्गत येणाऱ्या सर्व गोष्टींना यात परवानगी देण्यात आली आहे. तसंच एसओपी अंतर्गत जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन कठोरपणे केलं गेलं पाहिजे. परिवहन आणि सामान्य लोकांच्या आंतरराज्यीय ये-जा करण्यावर रोखण्यात येणार नसल्याचंही पत्रात नमूद केलं आहे. दरम्यान, राज्यांमधील संबंधित प्राधिकरणांनी केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांचं कठोरपणे पालन करायला लावावं. तसंच केंद्रानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांबाबत सामान्यांना माहिती दिली जावी, जेणेकरून ते लागू करण्यास समस्या निर्माण होणार नाही आणि ते थांबवण्यास मदतही मिळेल, असंही पत्रात सांगण्यात आलं आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHome Ministryगृह मंत्रालयIndiaभारत