शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Amit Shah : गुजरात दंगलीसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अमित शाह स्पष्टच बोलले, PM मोदींबद्दल म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 11:38 IST

Amit Shah Interview Today: एएनआय या वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्री शाह म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या 18 वर्षांपासून बिष प्राशन करत होते. 2002 च्या गुजरात दंगलीदरम्यान मी त्यांना अत्यंत जळवून, ते दुःख, त्या वेदना सहन करताना बघितले आहे.

गुजरात दंगलीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर देशाचे गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी वीस वर्षांपूर्वी कशा पद्धतीने कट रचला गेला, यासंदर्भात अनेक खुलासे केले आहेत. एवढेच नाही, तर "पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या 18 वर्षांपासून विष प्राशन करत होते, असेही अमित शाह यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींनी विष प्राशन केले -एएनआय या वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्री शाह म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या 18 वर्षांपासून विष प्राशन करत होते. 2002 च्या गुजरात दंगलीदरम्यान मी त्यांना अत्यंत जळवून, ते दुःख, त्या वेदना सहन करताना बघितले आहे. कारण, न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती, यामुळे सर्व काही खरे असूनही आम्ही काहीही बोललो नाही.

मोदी आणि भाजपविरोधात अपप्रचार - शाह म्हणाले, मोदी आणि भाजपसंदर्भात जवळपास दोन दशकांपासून अपप्रचार सुरू आहे. पण आता सर्वोच्च न्यायालयाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यामुळे, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने हे सिद्ध झाले आहे, की सर्व आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित होते, असे आपण म्हणून शकता, असेही शाह म्हणाले.

'भाजप सरकार आल्यानंतर दंगली बंद झाल्या' -यावेळी, अमित शाह यांना प्रश्न करण्यात आला, की दंगली झाल्या नंतर, भाजपला फायदा होतो, असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. यावर उत्तर देताना शाह म्हणाले, 'या सर्व गोष्टी निरर्थक आहेत, कारण 2002 च्या दंगलीनंतर, गुजरातमध्ये कधीच दंगली झाल्या नाहीत आणि 2014 मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यानंतरही, देशात तशा पद्धतीच्या दंगली झाल्या नाही. कारण, भाजप सरकार आल्यानंतर, दंगे बंद झाले.' 

बघा संपूर्ण मुलाखत - 

 

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहGujaratगुजरातNarendra Modiनरेंद्र मोदीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय