शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने जिवंत पकडला हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 13:28 IST

जम्मू-काश्मीरमधील शोपियान सेक्टरमध्ये एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात भारतीय सैन्याला यश आलं आहे. रात्रभर सुरू असलेल्या चकमकीत भारतीय जवानांनी एक दहशतवाद्याला ठार केले तर एकाला शस्त्रासह अटक केली आहे.

श्रीनगर, दि. 10 - जम्मू-काश्मीरमधील शोपियान सेक्टरमध्ये एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात भारतीय सैन्याला यश आलं आहे. रात्रभर सुरू असलेल्या चकमकीत भारतीय जवानांनी एक दहशतवाद्याला ठार केले तर  एकाला शस्त्रासह अटक केली आहे. या ठिकाणी दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी रात्रीपासून सुरक्षा दलांनी या परिसरात शोध मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर परिसराला सुरक्षा दलाच्या जवानांनी घेरल्यानंतर एका घरातून अचानक गोळीबार सुरू झाला. प्रत्युत्तरात जवानांनी गोळीबार केला.  यावेळी  चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचा एक दहशतवादी ठार मारला गेला. तर दुस-या एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने शरणागती पत्करल्यास ठार करणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर दहशतवाद्याने पोलिसांसमोर शरणागती पत्करली. अदिल असं शरणागती पत्कारलेल्या दहशतवाद्याचं नाव असल्याची माहिती आहे. चकमकीत ठार मारला गेलेला दहशतवाद्याची ओळख पटली असून त्याचे नाव तारिक अहमद दार आहे. शरण आल्यास तुला मारणार नाही, अशी शाश्वती पोलिसांनी दिल्यानंतर घराच्या ढिगाऱ्याआड लपलेला आदिल बाहेर आला. त्यानंतर त्याने आपली एके-४७ रायफल जमिनीवर ठेवली आणि सुरक्षा दलांच्या स्वाधीन झाला. काश्मीर खोऱ्यातील अनेक दहशतवादी  कारवायांमध्ये आदिलचा सहभाग होता. आदिल शोपियान जिल्ह्यातील चिटीपोरामध्ये राहणारा आहे. अटक करण्यात त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.   

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिरTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद