शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपात प्रवेश करणार होता हिस्ट्रीशीटर, पोलिसांना पाहताच ठोकली धूम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 17:32 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्या हा कुख्यात गुंड 'रेड हिल्स' नावाने ओळखला जातो.

ठळक मुद्देसूर्यावर सहा खून केल्याचा आरोप आहे. याशिवाय, खुनाचा प्रयत्न, स्फोटकांचा वापर यासह अन्य गंभीर कलमांमध्ये जवळपास ५० गुन्हे त्याच्यावर नोंदविण्यात आले आहेत.

चेन्नई : तामिळनाडूमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला पक्षात घेण्यावरून भाजपाला टीकेला सामोरे जावे लागत आहे. सूर्या असे नाव असलेला एका हिस्ट्रीशीटरने भाजपाचा सदस्य होण्यासाठी चेन्नई गाठली होती. मात्र, त्याठिकाणी अचानक पोलीस आले. पोलिसांना पाहून सूर्याने तेथून लगेच पळ काढला. दरम्यान, सूर्या बर्‍याच प्रकरणांमध्ये मोस्ट वॉन्टेड असून  पोलीस त्याचा शोध घेत होते, असे सांगण्यात येते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्या हा कुख्यात गुंड 'रेड हिल्स' नावाने ओळखला जातो. सूर्यावर सहा खून केल्याचा आरोप आहे. याशिवाय, खुनाचा प्रयत्न, स्फोटकांचा वापर यासह अन्य गंभीर कलमांमध्ये जवळपास ५० गुन्हे त्याच्यावर नोंदविण्यात आले आहेत.सूर्या भाजपात प्रवेश करणार होता. त्यासाठी त्याचा पक्षप्रवेश कार्यक्रम चेन्नईच्या वेंदालुरु येथे होता. याठिकाणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष एल मुर्गन दाखल झाले होते. तसेच, या हिस्ट्रीशीटरची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर चेंगळपट्टू जिल्ह्यातील पोलीस सूर्याला अटक करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांच्या टीमला पाहून सूर्या गाडी घेऊन पळून गेला. मात्र, पोलिसांनी घटनास्थळावरून अन्य 6 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले लोक सूर्याचे साथीदार आहेत, असे सांगण्यात येते. मात्र, भाजपाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करून गोंधळ घातला आणि अटक करण्यात आलेल्या लोकांची सुटका करण्याची मागणी केली. दरम्यान, पोलिसांनी ज्या सहा लोकांना अटक केली होती. त्यापैकी दोन भाजपाच्या सदस्यांची सुटका करण्याची मागणी करत होते. मात्र, पोलिसांनी अटक केलेल्या सर्वांची सुटका केली, असे भाजपाचे प्रदेश सरचिटणीस केटी राघवन यांनी याप्रकरणी सांगितले.

आणखी बातम्या...

- चारू सिन्हा यांची सीआरपीएफ श्रीनगर सेक्टरच्या महानिरीक्षकपदी नियुक्ती    

- 'या' कंपनीकडून Permanent Work From Homeची सुविधा, ७५ टक्के कर्मचारी करणार घरून काम

- "राहुल गांधींनी 6 महिन्यांपूर्वी दिला होता इशारा", जीडीपीवरून प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा    

- 'लाल डोळे कधी दिसणार?', चिनी सैनिकांच्या घुसखोरीवरून काँग्रेसचा नरेंद्र मोदींवर निशाणा     

- 'पिया तू अब तो आजा...' या गाण्यावर वृद्ध महिलांचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल   

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूBJPभाजपा